बॉयफ्रेण्ड टाईमपास करतोय हे कसं ओळखायचं?
Boyfriend Relationship: तुम्ही सांगितलेली गंभीर गोष्टही तो मस्करीत घेतो. नात्याला पुढे नेण्यात त्याला स्वारस्य नसतं. वाईट काळात तो तुमच्यासोबत उभा राहत नाही. तुमच्यापासून गोष्टी लपवतो. तुमच्याशी मनमोकळेपणे बोलत नाही. ही लक्षणे जाणवली तर तुम्ही नात्यात राहायचं की नाही हा विचार करु शकता.
Apr 30, 2024, 09:38 PM ISTजोडीदाराकडून कधीच करु नका 'या' 4 अपेक्षा, एका महिन्याभरात सपेल नातं
Couple Relationship Tips in Marathi: कोणत्याही नात्यात तुमच्या जोडीदाराकडून अपेक्षा ठेवण्यात काहीच गैर नाही, पण गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत या 4 गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि जोडीदाराकडून अशा अपेक्षा ठेवू नयेत.
Mar 10, 2024, 10:41 AM ISTआपल्या पार्टनरला 'या' 5 गोष्टी सांगा खोट्या, नातं होईल मजबूत
Relationship Tips: पार्टनरने कोणता नवा लूक केला आणि तुम्हाला आवडला नाही तरी त्याची/तिची खिल्ली उडवू नका. पार्टनरच्या नव्या लूकचे लगेच कौतुक करा. काही चुकलं असेल तर थोड्यावेळाने सांगा.
पार्टनरला आय मिस यू म्हटलं तर त्याच्यापर्यंत तुमच्या प्रेमाची भावना पोहोचेल. असे केल्यास नात्यातील सर्व भांडणे मिटतील. दोघांमधील प्रेम वाढेल. पार्टनरने तुमच्यासाठी खायला बनवलं तर त्याचे कौतुक करा. खाण्याला नावे ठेवू नका.
Relationship Tips: नात्यातलं जुनं प्रेम परत हवंय?, 'या' गोष्टी ट्राय करा
Relationship Tips in Marathi: नात्यातलं जून प्रेम कमी झालंय आणि नात्यात दूरावा येऊ लागलाय असं वाटतं असेल तर आपल्याला उपाय करणं आवश्यक आहे. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की आपलं ते जूनं प्रेम परत मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो.
Sep 10, 2023, 07:38 PM ISTशारीरिक संबंधावेळी महिलांचे डोळे बंद का होतात?
Sexual Health : लैंगिक आणि शारीरिक संबंध ठेवताना महिला डोळे का बंद करतात तुम्हाला माहिती आहे का? याबद्दलचं गुपित आणि फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.
Sep 9, 2023, 01:38 PM ISTमुलीला तुम्ही आवडताय? 'अशी' वागली तर समजून जा
Relationship Tips: मैत्रिणींसोबत जाताना तुमच्याशी डोळ्याने संपर्क साधते. मैत्रिणींना कोपऱ्याने मारुन मानेने खुणावते. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करते. तुमच्या सोबत राहण्यासाठी कारणे शोधते. तुमच्याकडे ती स्वत:च्या कपड्यांकडे, मेकअपकडे किंवा केसांकडे लक्ष देण्यास भाग पाडते.
Aug 26, 2023, 10:48 AM ISTRelationship Tips: नात्यातील दुराव्याची कारणं कोणती? नातं टिकवण्यासाठी काय करणं गरजेचे आहे, जाणून घ्या
Relationship Tips: नात्यात कुठल्याही कारणांनी दुरावा येऊ शकतो. तेव्हा तुम्हाला याबद्दल जाणून घेणे म्हत्त्वाचे आहे. तुमच्या नात्यात जर का दुरावा येत असेल तर तुम्हाला त्यासाठी योग्य ते प्रयत्न करावे लागतात. तेव्हा जाणून घेऊया या टीप्सबद्दल!
May 26, 2023, 08:33 PM ISTRelationship Tips: बेडरुममध्ये वाद होतोय; जोडीदार जवळ येत नाही, फॉलो करा या टीप्स
Relationship Tips in Marathi: पती पत्नीे नाते हे अतिशय नाजुक असते. यात किंचीत जरी मतभेद झाले तरी वाद होवून दुरावा निर्माण होऊ शकतो. अनेकदा जोडप्यामध्ये बेडरुममध्ये वाद होतात. यामागे अनेक कारण असतात. जोडीदार जवळ येत नाही. अशा वेळेस काय करावे या बदद्ल जाणून घ्या.
May 17, 2023, 10:35 PM ISTसावधान! पार्टनरच्या या गोष्टी देतात धोक्याचा इशारा
तुमच्या पार्टनरच्या या गोष्टी दिसत असल्यास, वेळीच सावध व्हा.
Aug 14, 2017, 10:56 PM IST