राज्य सरकारनं डॉ. आंबेडकरांच्या लंडनमधलं घरावर ताबा...
राज्य सरकारनं डॉ. आंबेडकरांच्या लंडनमधलं घरावर ताबा...
Aug 28, 2015, 10:37 AM ISTराज्य सरकारनं डॉ. आंबेडकरांच्या लंडनमधलं घरावर ताबा...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील घर अखेर राज्य सरकारनं विकत घेतलय.
Aug 28, 2015, 10:08 AM ISTविचित्र सेक्सने गेला जीव!
लंडनमध्ये वॉबान किल्लाच्या तटबंदीजवळ सेक्स करताना एका जोडप्याने जीव गमावला. किल्ल्याच्या तटबंदीजवळ सेक्स करताना या जोडप्याचा तोल जाऊन ते ४० फूट खोल दरीत कोसळले.
Aug 25, 2015, 06:00 PM ISTमुंबई : डॉ.आंबेडकर यांच्या लंडनच्या घराविषयी अर्थमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2015, 10:14 AM ISTबाबासाहेूबांच्या लंडनमधील घराकडे सरकारचं दुर्लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 02:13 PM ISTआंबेडकर यांचे लंडनमधील घर महाराष्ट्राच्या हातचे जाणार?
लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान महाराष्ट्राच्या हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. लंडनमधील जागेचा व्यवहार हा लालफितीत अडकलाय.
Aug 22, 2015, 11:23 AM ISTव्हिडिओ : भर रस्त्यात महिलेने उतरविले कपडे, कारण ऐकाल तर धक्का बसेल
नुकतीच एक विचित्र पण मनाला भिडणारी घटना लंडनच्या रस्त्यावर घडली. एका महिलेने गेल्या बुधवारी लंडनच्या प्रसिद्ध पिसाडिल्ली सर्कसच्या रस्त्यावर सर्वांच्या समोर कपडे उतरविले.
Aug 21, 2015, 04:37 PM ISTसावधान! चुंबनाने होऊ शकतो कॅन्सर
दारू तसेच सिगारेटपेक्षा कॅन्सर होण्याचा जास्त मोठा धोका आता चुंबनाचा झाला आहे. तुम्ही जेवढ्या जास्त लोकांचे चुंबन घ्याल तेवढा तुम्हाला कॅन्सर होण्याच्या धोक्यात वाढ होईल.
Jul 30, 2015, 01:03 PM ISTसुमारे 5 लाख 60 हजार वर्ष जुने दात
दक्षिण फ्रान्समध्ये सुमारे 50 वर्षाच्या अथक प्रयत्नांनतर 5 लाख 60 हजार वर्ष जुने प्राचीन दात मिळाला आहे. युरोपातील आतापर्यंतचा सर्वात पुरातन अवशेष म्हणून याची गणना केली आहे. दक्षिण-पश्चिम फ्रान्समधल्या टोटावेल या ठिकाणी, हा पुरातन दात मिळाला आहे.
Jul 30, 2015, 12:58 PM ISTकोहिनूर मिळणार का भारताला परत?
ब्रिटिश भारतीय खासदार किथ वाज यांनी जगप्रसिद्ध 'कोहिनूर हिरा' भारताला परत करण्याचे आवाहन मंगळवारी केले. काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे ऑक्सफर्ड युनियनमध्ये केलेल्या भाषणावर केलेली हि प्रतिक्रिया आहे.
Jul 29, 2015, 12:32 PM ISTचांगली झोप ठरेल उत्तम बुद्धीची गुरूकिल्ली
सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांच्या स्मृतीवर फारचं परिणाम होऊ लागला आहे. कधी कधी काही महत्वाच्या गोष्टीही स्मृतीभंशामुळे विसरून जातात.
Jul 28, 2015, 12:09 PM ISTभारतीय तांदूळ खाण्यासाठी घातक
भारतात उगवणाऱ्या तांदूळात निश्चित प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात आर्सेनिक आढळले आहे. या प्रकारचे तांदूळ माणसाच्या शरिराला घातक आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळू शकते, अशी शंका ब्रिटेनच्या मिडियाच्या रिपोर्टमध्ये केली आहे.
Jul 27, 2015, 03:31 PM ISTचक्क ९९ वर्षाच्या महिलेला ठरवले गरोदर
ब्रिटनच्या वेस्ट सस्सेक्स शहरात एका हॉस्पिटलने चक्क ९९ वर्षाच्या महिलेला गरोदर ठरवलं, आणि तिला डिलिवरीसाठी तारीखही देण्यात आली आहे.
Jul 22, 2015, 01:22 PM ISTएका वर्षात ब्रिटनच्या ४३ मुली बनल्या 'जिहादी दुल्हन'
मागील एका वर्षात ब्रिटनमधील एकूण ४३ तरुणींनी 'जिहादी दुल्हन' बनण्याचा निर्णय घेऊन आपले बस्तान सिरियामध्ये हलवले आहे, या संदर्भातील माहिती ब्रिटीश पोलिसांनी मंगळवारी सादर केली.
Jul 15, 2015, 02:51 PM ISTभारत to लंडन भुर्रकन, केवळ चार तासात
तुम्ही केवळ चार तासात आता लंडनवारी करु शकतो. तुम्हाला हे खोटं वाटेत असेल. पण ते शक्य होणार आहे. भारतीय वंशाच्या इंजिनिअरांसमवेत अन्य इंजिनिअरर्सचा एक गट सुपरसोनिक लक्झरी विमान विकसित करत आहे, जे फक्त ४ तासात भारत ते लंडन अंतर कापू शकेल.
Jul 13, 2015, 04:50 PM IST