सवर्णांना आरक्षण : लोकसभेत आज सादर होणार घटनादुरुस्ती विधेयक
केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत मंगळवारी दुपारी १२ वाजता हे विधेयक लोकसभेत मांडणार आहेत.
Jan 8, 2019, 08:52 AM ISTमोठी बातमी: प्रिया दत्त यांची लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार
२०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून प्रिया दत्त या मतदारसंघाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.
Jan 7, 2019, 08:37 PM ISTलोकसभा निवडणूक : त्या ८ जागांचा निर्णय राहुल गांधी-शरद पवार घेणार
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपासाठी चर्चा झाली.
Jan 6, 2019, 10:06 PM ISTभाजपच्या जाहीरनामा समितीत समावेश, नारायण राणेंचा सावध पवित्रा
भाजपाच्या जाहीरनामा समितीत नारायण राणे यांचा समावेश करण्यात आलाय.
Jan 6, 2019, 09:54 PM ISTभाजपच्या जाहीरनामा समितीमध्ये नारायण राणे
भाजपाच्या जाहीरनामा समितीत नारायण राणे यांचा समावेश करण्यात आलाय.
Jan 6, 2019, 07:17 PM ISTलोकसभा निवडणूक : उरलेल्या ८ जागांसाठी पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जागा वाटपाची बैठक आज मुंबईत होत आहे.
Jan 6, 2019, 04:32 PM ISTनरेंद्र मोदींना मतदान हाच आहेर!, लग्नपत्रिकांमध्ये येतोय नवा ट्रेंड!
'नरेंद्र मोदींना मतदान हाच आमच्यासाठी आहेर' असे वाक्य लिहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Jan 4, 2019, 09:51 AM IST२०१९: काँग्रेससोबत नसेल सीपीएम
२०१९मध्ये होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही? यावरही काही राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. याच विषयावर मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) नेत्यांची एक बैठक रविवारी पार पडली. सूत्रांकडील माहितीनुसार, या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णयासंबंधी चर्चा झाली.
Jan 21, 2018, 07:42 PM IST