little babita phogat transformation

दंगल चित्रपटातील ती चिमुकली झाली एवढी मोठी! ट्रान्सफॉर्मेशन पाहून ओळखणंही कठीण

अभिनेत्री दंगल सिनेमातून प्रसिद्धी झोतात आली. या सिनेमात या अभिनेत्रीने लहानपणीचं पात्र साकारलं होतं. या सिनेमातील तिची भूमिका फक्त पसंत केलं तर तिच्या क्यूटनेसने प्रेक्षकांची मने जिंकली. 

Nov 30, 2023, 03:28 PM IST