liam livingstone

IND vs ENG: भारताच्या युवा ब्रिगेडची कमाल, इंग्लंड संघाची दाणादाण; सामन्यासह मालिकाही जिंकली; मैदानात भावनांचा पूर

IND vs ENG 4th T20I: भारत आणि इंग्लंडमधील टी-20 मालिकेतील चौथा सामना पुण्यात खेळवण्यात आला. भारतीय संघाने या सामन्यासह मालिकाही खिशात घातली आहे. 

 

Jan 31, 2025, 11:09 PM IST

Video: याला म्हणतात Top Class Spin बॉलिंग... 3 बॉलमध्ये 2 विकेट्स पण रिपीट टेलिकास्ट वाटावं इतकं साम्य

Video Varun Chakravarthy Bowling: सोशल मीडियावर भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पहिल्या टी-20 सामन्यामधील हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Jan 23, 2025, 09:12 AM IST

T20 World Cup साठी इंग्लंड संघाची घोषणा, 13 महिन्यांनंतर 'या' घातक गोलंदाजाची एन्ट्री

T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघानंतर आता इंग्लंडनेही पंधरा खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. तब्बल 13 महिन्यांनंतर इंग्लंडच्य संघात घातक गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. 

Apr 30, 2024, 07:02 PM IST

PBKS vs RR : शिखर धवनला काय झालंय? पंजाबचा कॅप्टन सॅम करनने सांगितलं खरं कारण, म्हणतो...

Punjab Kings vs Rajasthan Royals : पंजाबचा कॅप्टन शिखर धवनला काय झालंय? असा सवाल विचारला जातोय. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सॅम करन मैदानात आल्याने चर्चेला उधाण आलंय.

Apr 13, 2024, 07:56 PM IST

PBKS vs DC : पंजाबची विजयी सलामी, ऋषभ पंतच्या दिल्लीचा 4 विकेट्सने पराभव

PBKS beat DC In IPL 2024 2nd MATCH : दिल्लीने पंजाबला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 175 धावांचं आव्हान दिलं होतं, ते आव्हान पंजाबने 4 बॉल राखून पार केलं.

Mar 23, 2024, 07:23 PM IST

रोहित शर्माने बॅटही हातात घेतली नाही, अन् रेकॉर्डही झाला; नेमकं काय केलं?

आयसीसी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ आज इंग्लंडचा सामना करत आहे. 

 

Oct 29, 2023, 03:49 PM IST

Ind vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं

वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. भारतीय वेळेनुसार लखनऊतील मैदानात दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

 

Oct 29, 2023, 08:54 AM IST

IPL चा सर्वात महागडा खेळाडू फ्लॉप, 11.50 कोटींमध्ये विकत घेतलेला प्लेअर पुन्हा जखमी

IPL 2023: आयपीएलच्या सध्याच्या हंगामात (IPL 2023) पंजाब किंग्स (PBKS) संघ अडचणीत येताना दिसत आहे. त्यांचा सर्वात महागडा खेळाडू सॅम करन (sam curran) अपयशी ठरत असून दुसरीकडे लियाम लिविंगस्टोन (liam livingstone) जखमी झाला आहे. 

 

Apr 14, 2023, 09:54 AM IST

T20 World Cup Final ENG vs PAK: बटलरची चाल काम करून गेली, शेवटी काढला 'तो' हुकमी एक्का!

England beat Pakistan in T20 World Cup Final : बटलरने (Jos Buttler) आपला हुकमी एक्का शाबुद ठेवला होता. मोईन अली बाद झाल्यानंतर सर्वांच्या नजरा मैदानात कोण उतरणार याकडे होतं. त्यावेळी...

Nov 13, 2022, 05:46 PM IST

IND vs ENG 2nd T20: इग्लंडविरूद्धच्या T20 मालिकेत विराटचा फ्लॉप शो

विराट कोहलीचा आऊट ऑफ फॉर्म कायम, T20 विश्वचषकाच्या निवडीचं काय? तुम्हाला काय वाटतं  

Jul 10, 2022, 09:58 PM IST

IND vs ENG, 3rd T20: डेविड मलानची तुफान फटकेबाजी,भारतासमोर 216 धावांचे लक्ष्य

टीम इंडियाला क्लीन स्वीपची संधी आहे.

Jul 10, 2022, 08:45 PM IST

IPL मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली मांजर, पुढे जे घडलं ते.... पाहा व्हिडीओ

मांजरीलाही मॅच पाहण्याचा मोह आवरेना, तिला पाहून खेळाडूंचं हसणं थांबेना, पाहा व्हिडीओ 

 

May 14, 2022, 11:49 AM IST

कोणत्या 3 टीम Playoff पर्यंत पोहोचणार? बंगळुरूच्या पराभवानंतर समजून घ्या गणित

आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 आणि 5 ट्रॉफी मिळवणाऱ्या चेन्नई आणि मुंबई टीम यंदा मात्र या स्पर्धेत कुठेच नाहीत.

May 14, 2022, 11:20 AM IST

आऊट झाल्यानंतर विराट कोहलीनं देवाला विचारला जाब? पाहा व्हिडीओ

गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली सतत खराब फॉर्मशी झुंज देतोय... हा व्हिडीओ पाहून कोहलीची दया येईल....

May 14, 2022, 09:50 AM IST

प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी राजस्थान टीममध्ये मोठा बदल

पंजाब विरुद्ध सामना जिंकण्यासाठी राजस्थानची रणनीती, टीममध्ये मोठा बदल.... प्लेऑफचे दरवाजे खुले होणार?

May 7, 2022, 04:36 PM IST