Laxmi Yog : 3 दिवसांनी मकर राशीत बनणार सर्वात शुभ 'लक्ष्मी योग'; आर्थिक समस्या होणार दूर
Laxmi Yog In Makar Rashi : लक्ष्मी योग ( Laxmi Yog ) फार महत्त्वाचा मानला जात असल्याचं, ज्योतिष्यशास्त्र सांगतं. या शुभ योगाचा सकारात्मक प्रभाव काही राशींवर दिसून येणार आहे.
May 27, 2023, 09:29 PM IST