चार बायका, दोन-दोन गर्लफ्रेंड.... या व्यक्तीच्या डोक्यात 54 मुलांचा बाप होण्याची सनक; काय आहे प्रकार?
Japanese Man Wants To Create History: 36 वर्षीय तरुणाला तब्बल 54 मुलांचा बाप व्हायचंय. रयुता वतनावेला 'लग्नाचा देव' हा किताब जिंकायचं आहे. काय आहे हा प्रकार?
Oct 18, 2024, 12:16 PM ISTराज्यातील कायदा-सुव्यवस्था कुठे गेली? : संजय राऊत
Where has law and order in the state gone Sanjay Raut's question
Oct 3, 2024, 07:20 PM ISTराज्यातील खासगी बालवाडी शाळांसाठी कायदा तयार, येत्या अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता
Law for private kindergarten schools in Maharashtra is ready, likely to be approved in the upcoming session
Sep 30, 2024, 09:05 AM ISTप्रत्येकाला दिवसातून एकदा हसावेच लागेल! 'या' शहरात Laughting Law लागू; सरकारने कारणही सांगितलं
This City Make Laughting Compulsory By Law: यासंदर्भातील निर्देश जारी करुन शहरातील सर्व नागरिकांना नव्या कायद्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. असं काय हसायचं आहे हे सुद्धा सांगितलं आहे.
Jul 14, 2024, 08:50 AM ISTसज्ञान व्यक्तीने स्वेच्छेने विवाहबाह्य शरीरसंबंध ठेवणं गुन्हा नाही; हायकोर्टाचा निकाल
High Court On Marriage: सदर प्रकरणामध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचं तिघांनी अपहरण केल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र या महिलेने नोंदवलेला जबाब लक्षात घेत हायकोर्टाने सुप्रीम कोर्टातील निकालाचा संदर्भ देत याचिका फेटाळली.
Apr 2, 2024, 08:18 AM ISTकेजरीवाल यांचा कोठडीमधील मुक्काम वाढला! तिहारमध्ये शिफ्ट करणार; दिल्लीच्या CM ला हवीत 'ही' 3 पुस्तकं
Kejriwal Sent To Judicial Custody: अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी त्यांच्या दिल्लीच्या राहत्या घरामधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्यानंतर दोन वेळा त्यांची कोठडी वाढवून देण्यात आल्यानंतर आता तिसऱ्यांदा त्यात वाढ केली आहे.
Apr 1, 2024, 12:39 PM ISTकाँग्रेसला जावयाकडून घरचा आहेर! ED च्या कारवाईवर वाड्रा म्हणतात, 'केजरीवालांना 9 वेळा..'
Robert Vadra On Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या तोंडावरच ईडीकडून अटक करण्यात आल्याने काँग्रेससहीत 'इंडिया' आघाडीने आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच सोनिया गांधींचे जावई रॉबर्ड वाड्रा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चा रंगली आहे.
Mar 23, 2024, 10:42 AM IST'..तर केजरीवाल अजित पवारांप्रमाणे..', 'डरपोक' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'मोदी-शहा कर्णाचे..'
Uddhav Thackeray Group On Kejriwal Arrest: ‘ईडी’ हा सध्या एक बेभरवशाचा टोणगा झाला आहे व मोदी-शहांनी फटका मारताच ते सांगतील त्याला शिंगावर घेत असतो. भारतातील लोकशाही, स्वातंत्र्य, संविधान त्यामुळे नष्ट झाले आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Mar 23, 2024, 07:32 AM ISTKejriwal Arrest: 'त्याच्या अटकेचं मला वाईट वाटलं नाही, कारण..'; अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
Anna Hazare On Kejriwal Arrest: लोकपाल जनआंदोलनामध्ये अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी अनेक वर्ष एकत्र काम केलं. याच आंदोलनामधून केजरीवाल यांनी पुढे जाऊन 'आम आदमी पार्टी' या राजकीय पक्षाची स्थापना केली.
Mar 22, 2024, 01:09 PM IST'भाजपा घाबरलीये! चुकून 2024 ला सत्तेत आल्यास..'; पवार आत्या-भाच्याचा मोदी सरकारला टोला
Kejriwal Arrested Supriya Sule Rohit Pawar Reacts: शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावरुन टीका केली असतानाच दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनीही कठोर शब्दांमध्ये या विषयावरुन सरकारला लक्ष्य केलं आहे.
Mar 22, 2024, 10:20 AM ISTकेजरीवालांच्या अटकेवरुन पवारांकडून मोदींचा उल्लेख करत हल्लाबोल! म्हणाले, 'सरकार लोकशाहीचा...'
Arvind Kejriwal Arrested Pawar Family Reacts: 2 तासांच्या चौकशीनंतर केजरीवाल यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आल्याने दिल्लीसहीत देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या अटकेचा विरोधकांनी निषेध केला आहे.
Mar 22, 2024, 09:47 AM ISTकेजरीवाल यांना जेलमधून मुख्यमंत्री म्हणून काम करता येईल का? कायदा काय सांगतो?
Can Arvind Kejriwal Run Government From Jail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने त्यांच्या राहत्या घरामधून अटक केली. मद्य घोटाळ्यामध्ये मनी लॉण्ड्रींग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Mar 22, 2024, 07:38 AM ISTखबरदार! लग्नात फुकट जेवाल तर तुरुंगात जाल, नेमका काय आहे कायदा?
अनेकजण निमंत्रण नसताना लग्नसमारंभात सहभागी होतात आणि फुकटच्या जेवणावर ताव मारतात. मात्र, अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना जेलमध्ये जावे लागू शकते.
Feb 14, 2024, 04:09 PM ISTलिव्ह-इनमध्ये राहत असाल तर करा नोंदणी; अन्यथा होऊ शकते 6 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 25 हजारांचा दंड
जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर संबंधित तरुणांना 6 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 25 हजारांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
Feb 8, 2024, 04:00 PM IST
Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी पंकजा मुंडे यांनी मदत करावी; मनोज जरांगे यांचं आवाहन
Maratha Reservation Manoj Jarange Patil Appels Pankaja Munde To Help In Making strong law
Jan 29, 2024, 02:25 PM IST