मायक्रोमॅक्सचा सर्वात स्वस्त फोन, ६९९ रूपये

मोबाईल हॅण्डसेट बनवणारी कंपनी मायक्रोमॅक्सने सर्वात स्वस्त हँडसेट लॉन्च केला आहे, या फोनची किंमत ६९९ रूपयांपासून सुरू होते.

Updated: Feb 7, 2015, 01:29 PM IST
मायक्रोमॅक्सचा सर्वात स्वस्त फोन, ६९९ रूपये title=

नई दिल्ली : मोबाईल हॅण्डसेट बनवणारी कंपनी मायक्रोमॅक्सने सर्वात स्वस्त हँडसेट लॉन्च केला आहे, या फोनची किंमत ६९९ रूपयांपासून सुरू होते.

पहिला हँडसेट जॉय एक्स १८०० या फोनची स्क्रीन १.७६ इंचाची आहे. ७५० एमएएच बॅटरी, 0.08 एमपी कॅमेरा, ४ जीबी मेमरी, रेडिओ एफएमही देण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे १८८० एमएएचची बॅटरी असलेला मायक्रोमॅक्स जॉय एक्स -१८५० ची किंमत फक्त ७४९ रूपये ठेवण्यात आली आहे.

मायक्रोमॅक्समे दिलेल्या माहितीत म्हटलं आहे, या हँण्डसेटचा टिकाऊपणा आणि जास्तवेळ चालणारी बॅटरी ग्राहकांसाठी गरजेची आहे, एक वेगळा हँण्डसेट ठेवण्यास त्यामुळे मदत होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.