उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा कर्जमाफीची मागणी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त लातूरच्या दौऱ्यावर आहेत. शेतकरी संकटात असल्यानं राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली.
May 4, 2016, 02:47 PM ISTउद्धव ठाकरे मराठवाड्यातील लातूर,बीड दौऱ्यावर
May 4, 2016, 12:38 PM ISTउष्मघातामुळे लातूरमध्ये महिलेचा मृत्यू
उष्मघातामुळे लातूरमध्ये महिलेचा मृत्यू
May 4, 2016, 08:28 AM ISTलातूरमध्ये पाण्याने घेतला महिलेचा बळी
जिल्ह्यातील एका ५५ वर्षीय महिलेचा पाण्यामुळे बळी गेलाय. चाकूर तालुक्यातील आटोळा या गावात भर उन्हात पाणी घेण्यासाठी रांगेत उभे असताना चक्कर येवून महिलेचा मृत्यू झाला.
May 4, 2016, 08:00 AM ISTलातूरमध्ये जलद पाणी मिळण्यासाठी पाईपने पाणीपुरवठा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2016, 12:42 PM IST'लातूरला रोज देणार 20 लाख लिटर पाणी '
'लातूरला रोज देणार 20 लाख लिटर पाणी '
Apr 25, 2016, 10:34 PM ISTलातूरच्या विराग मरेने केला विश्वविक्रम
लातूरच्या विराग मरेने केला विश्वविक्रम
Apr 24, 2016, 11:00 AM ISTपाण्यावरून भाजप मंत्र्यांमध्येच मतभेद
पाण्यावरून भाजप मंत्र्यांमध्येच मतभेद
Apr 23, 2016, 10:56 PM ISTरितेश देशमुखची दुष्काळग्रस्तांना २५ लाखांची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 23, 2016, 06:55 PM ISTलय भारी रितेश देशमुख, दुष्काळग्रस्तांच्या मदतीला
राज्यातील दुष्काळाचे चटके सामान्यांना बसत आहेत. त्यांच्या मदतीसाठी स्टार मंडळी धाऊन येत आहेत. आता यात अभिनेता रितेश देशमुख याच्या नावाची भर पडली आहे.
Apr 23, 2016, 05:02 PM ISTराज ठाकरेंचा धावता दुष्काळ दौरा, दौऱ्यावर होतोय खल!
भीषण दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूरचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धावता दौरा केला. मात्र या दौऱ्यातून त्यांना लातूरचा दुष्काळ कितपत समजला हा चिंतनाचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
Apr 20, 2016, 09:05 PM IST