latur

विलासराव देशमुखांपासून ते अमित देशमुखांपर्यंत एकहाती वर्चस्व; भाजपच्या खेळीमुळे लातूरच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष

लातूरमधील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. काँग्रेसच्या अमित देशमुखांविरोधात भाजपनं अर्चना पाटील चाकूरकर यांना मैदानात उतरवलंय. स्थानिक मुद्यांना घेऊन निवडणुकीतला प्रचार सुरू आहे. लातूर शहर मतदारसंघात सध्याची काय परिस्थिती आहे. पाहुयात, या रिपोर्टमधून.

Nov 16, 2024, 12:05 AM IST

अजित पवार गटाच्या मतदारसंघावर भाजपनं दावा ठोकला; महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Maharashtra politics : लातूर जिल्ह्यातील उदगीर  मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होईल असं वाटत असतानाच आता भाजपकडून उदगीरच्या जागेवर दावा करण्यात येतोय. त्यामुळे  अजितदादांचे भिडू असलेले मंत्री संजय बनसोडे यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. 

Oct 8, 2024, 10:26 PM IST

उमेदवारी देण्यासाठी अमित देशमुखांचीही मुलाखत घेतली होती का? भर कार्यक्रमात काँग्रेसच्या निरीक्षकाने सगळच सांगितलं...

Latur Congress:  लातूर जिल्ह्यात अशाच प्रकारे उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या. 

Oct 8, 2024, 08:06 PM IST

'अरे, कार जरा हळू चालव,' कुटुंबासह जाणाऱ्याची विनंती, चालक म्हणाला 'ठीक आहे, तुम्ही पुढे जा', पुढच्या क्षणी मागून ठोकलं अन्...

पोलिसांनी जाणुनबुजून दुचाकीला घडक दिल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. या धडकेत दुचाकीवरील महिला आणि सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. 

 

Oct 5, 2024, 12:46 PM IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत कलह, लातूरच्या देशमुखांची राष्ट्रवादीवर जहरी टीका

अर्थमंत्री अजित पवारांनी निधी देताना भेदभाव करतात असं सांगत शिंदेंच्या शिवसेनेनी भाजपशी घरोबा केला आणि राज्यात युतीची सत्ता आली. त्यानंतर युतीत अजित पवार आल्यानंतर महायुती तयार झाली. महायुतीतही तिजोरीच्या चाब्या अजितदादांकडेच असल्यानं लातूर जिल्हयात महायुतीत कलह माजला आहे.

Sep 1, 2024, 08:06 PM IST