land sold

आमिर खानच्या भावाला फसवलं, जमीन तिसऱ्यांनीच विकली

पाचगणीत बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर जमीन विकण्याचा प्रकार समोर आलाय. अभिनेता आमीर खानचा चुलत भाऊ मन्सूर खान तसंच संजय दत्तचा वकील सी. बी. वाधवा यांची कन्या शोभा राजपाल यांच्या पाचगणीतल्या संयुक्त जमिनीच्या बाबतीत हा प्रकार घडलाय. 

Jan 19, 2015, 09:02 AM IST