SupremeCourt | न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी हटवली, हातात भारतीय संविधान
New Lady Of Justice Statue in Supreme Court Library
Oct 16, 2024, 09:30 PM ISTमोठी बातमी! न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी काढली, हातात तलवारीऐवजी भारतीय संविधान
Lady of Justice : न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची काळी पट्टी काढण्यात आली आहे तर हातात तलवारीऐवजी भारतीय संविधान देण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या लायब्ररीतील न्यायदेवतेची नवी मूर्ती समोर आली आहे.
Oct 16, 2024, 08:09 PM IST