'आरोपीचं xxxच काढून टाकलं पाहिजे'; बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांचा जाहीर सभेत संताप
Ajit Pawar on Badlapur Case : बदलापूर प्रकरणावरून अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय. विकृत माणसाचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Aug 24, 2024, 03:37 PM ISTयवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात महिलांचा गोंधळ, मुख्यमंत्री बोलत असतानाच..
Ladki Bahin Yojana : यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना काही महिलांनी गोंधळ घातला.
Aug 24, 2024, 03:08 PM IST
मुंबईमध्ये लाभार्थी बहिणींसाठी स्नेहसंमेलनाचं आयोजन
Meeting Organised For Ladki Bahin Yojana In Mumbai
Aug 19, 2024, 02:20 PM ISTलाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांनी 5 वर्षात व्हाल लखपती! कसं ते समजून घ्या
महाराष्ट्रात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. आतापर्यंत राज्यातील 80 लाख महिलांच्या खात्यात याची रक्कम आली आहे. या योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात.
Aug 18, 2024, 04:00 PM IST6-6 तास OTP येत नाही, महिलांच्या रांगा; 'लाडकी बहीण'संदर्भात लवकरच मोठा निर्णय? 'ते' पत्र चर्चेत
Ladki Bahin Yojana Demand Last Date For Registration: राज्यातील कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदणी केली असली तरी या योजनेच्या नोंदणेची अंतिम तारीख जवळ येत असतानाच हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे.
Aug 18, 2024, 08:11 AM IST'...तर लाडक्या बहिणींना 1500 नाही, 3000 देऊ!', खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली ऑफर
CM Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणींना एक खास ऑफर दिली आहे. पुण्यात नेमकं काय म्हणाले? पाहा
Aug 17, 2024, 06:31 PM ISTसुप्रिया सुळेंचा आरोप नैराश्यातून; तटकरेंचं सुळेंना प्रत्युत्तर
MP Sunil Tatkare Revert Supriya Sule And Amol Kolhe Criticism On Ladki Bahin Yojana
Aug 17, 2024, 02:45 PM ISTलाडकी बहीण योजनेचे पैसे गेले भावाच्या बँक खात्यात, रक्षाबंधन आधीच मोठा गोंधळ
Ladki Bahin Yojana: 15 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात 1500 रुपये येण्यास सुरुवातदेखील झाली आहे.
Aug 17, 2024, 08:32 AM ISTAISurvey | लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरणार? झी 24 तासचा महा AI सर्व्हे
Zee 24 Taas Maha AI Survey Ladki Bahin Yojana
Aug 16, 2024, 11:10 PM IST'बहिणीचं नातं भावाला कळलंच नाही, '1500 रुपयांना नातं विकलं जात नाही हो'
Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीला तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर मविआनं निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. मविआच्या मेळाव्यात सुप्रिया सुळेंनी लाडकी बहिण योजनेवरुन अजित पवारांना चांगलाच टोमणा मारला आहे.
Aug 16, 2024, 10:39 PM IST24 तासांत 80 लाख महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा; मंत्री आदिती तटकरेंची माहिती
Ladki Bahin Yojana money deposited in bank accounts of 80 lakh women within 24 hours Information from Minister Aditi Tatkare
Aug 15, 2024, 08:55 PM ISTलाडकी बहीण केव्हा सावत्र होईल सांगता येणार नाही, प्रणिती शिंदेंची सरकारवर टीका
Praniti Shinde criticizes the government over the Ladaki Bahin Yojana
Aug 15, 2024, 07:50 PM ISTलाडक्या बहिणींना ओवाळणी, बहिणींच्या खात्यात पैसे जमा
Before Raksha Bandhan, money was deposited in the account of beloved sisters
Aug 15, 2024, 07:20 PM ISTलाडकी बहिण योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा, राऊतांचं महिलांना आवाहन
Women should benefit from Ladki Bahin Yojana, Sanjay Raut appeals to women
Aug 15, 2024, 07:15 PM IST'...तर लाडकी बहीण योजना थांबवण्याचे आदेश देतो'; 35 हजार कोटींचा संदर्भ देत SC चा इशारा
Supreme Court On Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने आर्थसंकल्पामध्ये 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
Aug 14, 2024, 12:24 PM IST