लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार; कसा मिळवाल लाभ? अन्नपूर्णा योजनेबद्दल सर्वकाही जाणून घ्या
Mukhyamantri Annapurna Scheme 2024: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्याचा अटी काय आहेत, याची सर्व माहिती जाणून घ्या
Jul 31, 2024, 08:54 AM IST
महाराष्ट्रात आता उत्तर भारतीय महिलांसाठीही 'लाडकी बहीण'; शिंदेंची शिवसेना करणार प्रचार; 40 सभा घेणार
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत परप्रांतातून आलेल्या महिलांसाठी विशेष तरतूद आहे अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरूपम यांनी दिली आहे.
Jul 30, 2024, 07:59 PM IST
'लाडकी बहीण' योजनेमुळे पतीने दिला घटस्फोटाचा इशारा; कारण ठरला पुण्यातील BJP आमदार
Divorce Due To Ladki Bahin Yojana: हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर संताप व्यक्त होत असतानाच पुणे पोलिसांकडून मात्र प्रकार समोर आणणाऱ्यावरच दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला जातोय.
Jul 30, 2024, 10:04 AM IST'लाडकी बहीण', 'लाडका भाऊ' एकत्र आले असते तर दोन्ही...', राज ठाकरेंचा टोला; शिंदे सरकारलाही चिमटा
Raj thackeray On Ladka Bahin Yojana: राज ठाकरेंनी सध्या राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी सूचक शब्दांमध्ये एक विधान केलं आहे.
Jul 25, 2024, 02:00 PM ISTमोठी बातमी! मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील महिलांना रक्षाबंधनचं मोठ गिफ्ट, बॅंक अकाऊंटकडे ठेवा लक्ष
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात धडाकेबाज निर्णय घेण्यात येत आहेत. आधी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना जाहीर करण्यात आली. त्यानंतर भावांसाठीदेखील योजना आणा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. दरम्यान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ योजना जाहीर करण्यात आली. राज्यभरात सध्या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे सुरु आहे. त्यामुळे लवकरच लाडकी बहीण योजनेची रक्कम महिलांच्या खात्यात येणे सुरु होणार आहे. रक्षाबंधनच्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील महिलांना मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे.
Jul 25, 2024, 08:01 AM ISTलाडकी बहीण, भावांनंतर आता तृतीयपंथीयांसाठी'लाडका' योजना? जाणून घ्या अपडेट
Ladka Yojna: तृतीयपंथीयांकडूनदेखील शिंदे सरकारकडे योजनेची मागणी करण्यात आली आहे. आ
Jul 22, 2024, 04:03 PM ISTलाडक्या भावाला 10 हजार रुपये द्या, संजय राऊतांची सरकारकडे मागणी
Give 10 thousand rupees to beloved brother, Sanjay Raut's demand to the government
Jul 18, 2024, 06:20 PM ISTलाडक्या भावाला 6,8,12 हजार मग बहिणीला 1500 रुपये का ? लाडका भाऊ योजनेवर यशोमती ठाकूरांची टीका
6, 8, 12 thousand to the beloved brother then 1500 rupees to the sisterYashomati Thakurs criticism of Ladka Bhau Yojana
Jul 18, 2024, 06:05 PM IST'लाडकी बहीण' योजना राबवणं होणार अवघड? तहसीलदारांच्या भूमिकेमुळे सरकारची डोकेदुखी वाढली
Ladki Bahin Yojana: मागणी मान्य न झाल्यास राज्यभर योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा ईशारा तहसीलदार संघटनांनी दिला आहे.
Jul 9, 2024, 09:14 AM ISTMajhi Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेसाठी महिलांची झुंबड, अर्ज भरण्याच्या नावाखाली 'एजंटांची चंगळ'
Majhi Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
Jul 3, 2024, 08:02 PM ISTMaharastra Politics : 'बहिणींची चिंता कोणी करावी? बारामतीत ज्यांनी...', संजय राऊतांचा अजितदादांवर निशाणा
Samana criticizes Ajit Pawar : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून आता सामना अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर सामना अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे.
Jul 1, 2024, 09:55 AM ISTमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घेता येणार? अर्ज कुठे आणि कसा भरायचा? जाणून घ्या सर्व काही
Ladki Bahin Yojana 2024 : अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना (Ladki Behna Yojana) जाहीर करण्यात आली. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा भरायचा? पाहा
Jun 29, 2024, 08:49 PM IST