'कुछ कुछ होता है' ढोंगी चित्रपट; करण जोहरने अखेर 27 वर्षांनी केलं मान्य, म्हणाला 'फक्त हॉट मुली आवडणारा...'
बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) 'कुछ कुछ होता है' चित्रपटाचा सामाजिक प्रभाव किती असेल याचा अजिबात विचार केला नव्हता अशी कबुली दिली आहे. तसंच आपलं पूर्ण लक्ष सलग फ्लॉप चित्रपट देणाऱ्य़ा वडिलांसाठी एक ब्लॉकबस्टर चित्रपट देणं होता असं सांगितलं आहे.
Feb 11, 2025, 09:23 PM IST