kriti sanon

धोनीच्या कुटुंबातील 'या' व्यक्तीसोबत क्रिती सेनन रिलेशनशिपमध्ये? फोटोंमुळे चर्चा

सोशल मीडिया वरील प्रतिक्रियांच्या धुमाकूळात क्रिती सेननचे नवे रिलेशनशिप अपडेट्स प्रेक्षकांच्या लक्षात आले आहेत. क्रितीच्या रिलेशनशिपच्या संदर्भात अनेक अफवा आणि चर्चाही सुरू आहेत. यापूर्वी क्रितीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

Jan 14, 2025, 01:39 PM IST

प्रभासच्या लग्नाचे गुढ: 'बाहुबली'चा सुपरस्टार अखेर विवाह बंधनात अडकणार?

साउथ सिनेमातील 'बाहुबली' प्रभास सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याचे लग्न कधी होईल, हा प्रश्न अनेक वर्षांपासून त्याच्या चाहत्यांच्या मनात आहे. नुकतीच एक प्रसिद्ध ट्रेड अॅनालिस्ट प्रभासच्या लग्नाबद्दल एक गुप्त संकेत देणारी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे प्रभासच्या लग्नाच्या शक्यतेला नव्याने वाव मिळाला आहे. 

Jan 11, 2025, 02:21 PM IST

'आता ताकद नाही'; चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान व्हॅनिटीमध्येच क्रिती सेननला रडू कोसळलं...

Kriti Sanon : क्रिती सेनननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रमोशनदरम्यान काय असं घडलं की व्हॅनिटीमध्येच रडू लागली होती. 

Dec 31, 2024, 09:44 AM IST

धोनी झाला Santa Claus! बोल्ड अभिनेत्रीसोबत ख्रिसमस पार्टी; फोटोंमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

Dhoni As Santa Claus Photos With This Actress Goes Viral: अनेक सेलिब्रिटींचे फोटो चर्चेत असतानाच धोनीचे या अभिनेत्रीसोबतचे फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. नेमकी ही अभिनेत्री आहे कोण आणि कोणते फोटो समोर आलेत पाहूयात...

Dec 26, 2024, 08:01 AM IST

2024 मध्ये 'या' 6 अभिनेत्रीचा अभिनय ठरला दमदार

साउथ अभिनेत्री रश्मिका मंदानाने 'पुष्पा 2' चित्रपटातील श्रीवल्लीची भूमिका जबरदस्त केली. दोघांची जोडी देखील हिट ठरली. 

Dec 24, 2024, 06:57 PM IST

पुन्हा एकदा शाहिद आणि क्रितीची केमिस्ट्री पाहता येणार! 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दीपिका पदुकोण, सैफ अली खान आणि डायना पेंटी यांचा 'कॉकटेल' चित्रपट त्याच्या अनोख्या कथानकामुळे आणि गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात आजही राज्य करत आहेत. आता या चित्रपटाचा दुसरा भाग 'कॉकटेल 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे या भागात दीपिका आणि सैफची जोडी दिसणार नाही, तर त्यांची जागा शाहिद कपूर आणि क्रिती सेनन घेणार असल्याचे समोर आले आहे.  

Dec 19, 2024, 12:57 PM IST

करोडपती बिझनेसमनसोबत कृती सेननने नातं केलं कन्फर्म!

करोडपती बिझनेसमनसोबत कृती सेननने नातं केलं कन्फर्म! 

Nov 20, 2024, 03:58 PM IST

बोटॉक्स केलं... चेहरा बदलला; कॉस्मेटिक सर्जरीवर Kriti Sanon पहिल्यांदा बोलली की,'मी प्रेशर...'

आलिया भट्टबद्दल सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, तिने बोटॉक्स केले आहे जे अपयशी ठरले आहे. बोटॉक्सच्या अपयशामुळे आलियाची हसण्याची आणि बोलण्याची पद्धत विचित्र असल्याचा दावा केला जात आहे. या सगळ्यादरम्यान क्रिती सेननने पहिल्यांदा बोटॉक्स विषयावर आपले मत उघडपणे व्यक्त केले आहे.

Oct 27, 2024, 08:45 AM IST

बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करणार धोनीच्या मेहुण्यासोबत लग्न

बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वासच खास नातं आहे हे आपल्या प्रत्येकाल माहितीय. अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्सशी लग्न केलंय. आता अजून एक प्रसिद्ध अभिनेत्री महेंद्रसिंग धोनीच्या मेहुण्यासोबत लग्न करणार आहे. 

Aug 7, 2024, 04:19 PM IST

विराट-अनुष्का पाठोपाठ बॉलिवूडची 'ही' हॉट अभिनेत्री झाली अलिबागकर; केली 2 कोटींची गुंतवणूक

Bollywoood's Hot Actress Become Alibagkar : बॉलिवूडची ही अभिनेत्री अमिताभ बच्चन यांच्या लग्झरी अपार्टमेंटमध्ये आधी भाडेतत्वावर रहायची आणि आता ती त्यांची शेजारी झाली आहे. 

Jul 12, 2024, 10:42 AM IST

12 Lakh/Month भाडं... कोट्यवधी कमवूनही भाड्याच्या घरता राहतात 'या' अभिनेत्री

बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या लाइफस्टाईलची नेहमीच चर्चा सुरु असते. त्यासोबत त्याचं घर, गाड्या आणि परदेशातील त्यांच्या ट्रिप या देखील तितक्याच चर्चेत असतात. चित्रपटसृष्टीत अनेक वर्ष काढल्यानंतर प्रत्येक कलाकाराचं मुंबईत एक आलिशान घर हे असतंच. पण आजही काही कलाकार आहेत जे खूप यशस्वी आणि कोट्यावधींच्या संपत्तीचे मालक आहेत. तरी देखील ते भाड्याच्या घरात राहतात. आज अशाच काही अभिनेत्रींविषयी आपण जाणून घेणार आहोत. 

May 26, 2024, 01:33 PM IST

गर्ल्स पॉवर! Crew ने रचला अनोखा विक्रम; करीना, तब्बू, क्रितीच्या चित्रपटाने कमवला इतका गल्ला

Crew Box Office Collection Day 2 : करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेननच्या क्रू या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Mar 31, 2024, 10:52 AM IST

10 वर्ष लहान बिझनेसमॅनला क्रिती सेनन करतेय डेट! धोनीशी मिस्ट्री मॅनचं खास कनेक्शन

Kirti Sanon : क्रिती सेनन या कोट्यावधीश बिझनेसमॅनशी जोडलं जातंय नाव...

Mar 24, 2024, 03:07 PM IST

वनिता खरातनंतर 'या' अभिनेत्रीचं नशीब चमकलं, झळकली शाहिद कपूरच्या चित्रपटात

'कळवायला उशीर आणि आनंद दोन्ही होतोय...', शाहिद कपूरच्या चित्रपटात झळकली 'ही' मराठमोळी अभिनेत्री

Feb 10, 2024, 03:32 PM IST

शाहिद कपूरला सेन्सॉर बोर्डाचा धक्का, 25 टक्के इंटिमेट सीन्सवर चालवली कात्री

शाहिदचा आगामी 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट प्रदर्शित होण्यास फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच आता सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही इंटिमेट दृश्यांवर कात्री चालवल्याची माहिती समोर आली आहे. 

Feb 7, 2024, 07:56 PM IST