Job Stress: तुम्ही सुद्धा विकेंडची आतुरतेने वाट पाहता? हा Video पाहिल्यानंतर मिळेल उत्तर
नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या चिंतेनं ग्रासलेला आहे. कामाचा लोड, बॉसचं प्रेशर आणि सुट्ट्या न मिळणं यामुळे नोकदार वर्ग पुरता वैतागून जातो. त्यामुळे आठवड्याची सुट्टी हाच एकमेव सुखाचा क्षण वाटत असतो. दर आठवड्याला नोकरदार वर्ग सुट्टीची आतुरतेने वाट पाहात असतो.
Nov 17, 2022, 03:54 PM ISTराष्ट्राध्यक्षांशी पंगा घेणं Twitter ला पडलं भारी, या देशात भारतीय Koo App ची एंट्री
Koo आता भारताशिवाय नायजेरियामध्ये देखील वापरलं जाणार आहे.
Jun 5, 2021, 10:25 PM ISTट्विटरने कंगनाला बॅन केल्यानंतर 'या' ऍपच्या फाऊंडरकडून स्वागत
कंगनाचं या ऍपच्या फाऊंडकरकडून स्वागत
May 6, 2021, 01:21 PM IST