घटस्फोटाच्या काही वर्षांनंतर रॅपर रफ्तारने केलं दुसरं लग्न, फोटो Viral
'तमांचे पे डिस्को', 'धाकड' आणि 'ऐसा मैं शैतान' यांसारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या रॅपर रफ्तारने फॅशन स्टायलिस्ट मनराज जावंदासोबत दुसरे लग्न केले आहे. 31 जानेवारी 2025 रोजी या जोडप्याने पारंपरिक पद्धतीने लग्न केले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Jan 31, 2025, 05:30 PM ISTबॉलिवूडमध्ये आणखी एक घटस्फोट, 'हा' स्टार कलाकार घेणार Divorce
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रसिद्ध अभिनेता-अभिनेत्रींच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहेत.
Jun 23, 2022, 07:29 PM IST