आता नैसर्गिक पद्धतीने अप्पर लिप्सवरील केस काढणे झाले सोपे
कित्येक महिला ओठांच्या वरच्या भागातील अनावश्यक केस काढण्यासाठी थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करतात, पण हे पर्याय त्वचेसाठी घातक ठरु शकतात. तुम्ही आता सोप्प्या आणि नैसर्गिक पद्धतीने अप्पर लिप्सवरील केस काढू शकता. यासाठी जाणून घ्या खास टीप्स.
Feb 9, 2025, 01:33 PM IST