WTC Final: ना पंत ना संजू, 'हा' खेळाडू असेल टीम इंडियाचा विकेटकीपर; Ravi Shastri यांची मोठी भविष्यवाणी
World Test Championship final Final: फायनलमध्ये कोणता खेळाडू विकेटकिपींगची जबाबदारी सांभाळणार? केएल राहूलला (KL Rahul) संधी मिळणार की नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणतात...
Mar 18, 2023, 09:58 PM ISTRohit Sharma ने केएल राहुलच्या हातातून हिसकावली ट्रॉफी; कर्णधाराने इग्नोर केल्याचा व्हिडीओ व्हायरल
टेस्ट सिरीज जिंकल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनच्या दरम्यान रोहित शर्मा ट्रॉफी घेऊन टीमजवळ येत होता. याचवेळी टीम इंडियाचा ओपनर फलंदाज केएल राहुल ट्रॉफी पकडण्यासाठी पुढे आला.
Mar 14, 2023, 04:14 PM ISTInd vs Aus : 3 दिवसांत कसोटी सामना संपला, तर उरलेल्या दोन दिवसांचे पैसे परत मिळतात का?
भारत आणि ऑस्ट्रलियादरम्यान तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, पण हा सामना कवेळ तीन दिवसांतच संपण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली आहे, तसंच खेळपट्टीबाबतही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
Mar 2, 2023, 05:37 PM ISTIndia Vs Australia 3rd Test: टीम इंडिया चॅम्पियनशिपची फायनल गाठणार? टॉस जिंकताच रोहित शर्माने घेतला 'हा' निर्णय
IND vs AUS 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 3rd Test) यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना आज इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाईल. पाहा हा सामना कधी आणि कुठे पाहाल?
Mar 1, 2023, 09:03 AM ISTKL Rahul ला उपकर्णधारपदावरून का हटवलं?, कॅप्टन Rohit Sharma ने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...
IND vs AUS, 3rd Test: बीसीसीआयने (BCCI) ज्यावेळी टीम जाहीर केली, त्यावेळी राहूलच्या पुढे उपकर्णधार (VC) असा उल्लेख केला गेला नव्हता. त्यावर आता भारताचा सध्याचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने स्पष्टीकरण दिलंय.
Feb 28, 2023, 04:21 PM ISTIndian Cricket: टीम इंडियाला आणखी एक धक्का; धडाकेबाज खेळाडू नाईलाजानं संघाबाहेर
Indian Cricket: BCCI नं दिलेल्या माहितीनुसार संघात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा हा खेळाडू संघासोबत नसेल. दुखापतीमुळं त्याला नाईलाजानं संघाबाहेरच रहावं लागत आहे.
Feb 28, 2023, 06:49 AM ISTRavi Shastri : टीम मॅनेजमेंट राहुलचा परफॉर्मन्स...; उपकर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रवी शास्त्रीचं मोठं वक्तव्य
टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडियाच्या उपकर्णधाराची (Team India vice-captain) नियुक्ती करण्यात आलेली नाही. दरम्यान यावर आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी वक्तव्य केलं आहे.
Feb 26, 2023, 04:35 PM ISTना KL Rahul ना Suryakumar, कोण होणार टीम इंडियाचा उपकर्णधार? हरभजन सिंग म्हणतो...
Harbhajan Singh On Ravindra Jadeja: भारतीय संघाकडे सध्या उपकर्णधार (Team India vice-captain) पदावर कोणीही नाहीये. नवीन उपकर्णधार कोण असेल?, असा सवाल विचारल्यावर भज्जी म्हणतो...
Feb 25, 2023, 08:56 PM ISTरोहित शर्माला संघातून बाहेर काढायचं होतं; आता बनवला लज्जास्पद व्हिडीओ! दिग्गज क्रिकेटपटूचा गंभीर आरोप
kl rahul bad form in india vs australia series: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेमध्ये भारतीय सलामीवीर के. एल. राहुलच्या वाईट फॉर्मवरुन दोन माजी क्रिकेटपटू एकमेकांवर तुटून पडल्याचं चित्र आज ट्विटरवर पहायला मिळालं.
Feb 21, 2023, 09:16 PM ISTIND vs AUS : 'के एल राहूलने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडावं...', माजी क्रिकेटरचे मोठं विधान
IND vs AUS KL Rahul Performance : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्याकडून के एल राहूलची (KL Rahul) पाठराखण होत असली तरी माजी क्रिकेटर मात्र त्याच्या कामगिरीवर अजिबात खुश नाही आहे. अनेक क्रिकेटर्सने त्याच्या खेळावर टीका केली.
Feb 20, 2023, 02:29 PM ISTआम्ही त्याला पाठिंबा देतोय कारण....; KL Rahul ला मिळत असलेल्या संधीवर Rohit Sharma चं मोठं विधान
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) केएल राहुलबाबत मोठं विधान केलं आहे. रोहितने दिलेल्या या विधानावरून तो, केएल राहुलला अजून संधी देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Feb 19, 2023, 08:10 PM ISTIND vs AUS: KL Rahul च्या उपकर्णधारपदाबाबत BCCI ने घेतला मोठा निर्णय, आता सुट्टी नाही...
KL Rahul,BCCI,Vice Captain: संघाची यादी जाहीर करताना बीसीसीआयनं केएल राहुलचं (KL Rahul) नाव उपकर्णधार म्हणून ठेवलं होतं, तर यावेळच्या संघाच्या यादीत कोणत्याही खेळाडूविरुद्ध उपकर्णधार (Vice Captain) लिहिलेलं नाही.
Feb 19, 2023, 06:55 PM ISTIND vs AUS: दिल्ली कसोटीत विराट कोहलीचं अनोखं शतक, सचिन तेंडुलकरनंतर ठरला दुसरा खेळाडू
IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱअया कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे, त्याने एमएस धोणी आणि राहुल द्रविडला मागे टाकलं आहे
Feb 18, 2023, 02:51 PM ISTIND vs AUS : विराट कोहली चुकीच्या पद्धतीने OUT? भारतीय फॅन्स भडकले
Ind vs Aus Virat Kohli : दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव सुरू आहे. या डावात टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू कुहनेमनच्या एका चेंडूवर पहिल्या मैदानी पंचाने एलबीडब्ल्यू दिले. यावेळी विराटने रिव्ह्यू घेतला, त्यावेळेस थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी त्याला बाद घोषित केले.
Feb 18, 2023, 02:32 PM ISTKL Rahul: 'भेदभाव करुन राहुलला संघात स्थान! शुभमन, सरफराज...'; माजी कोचचे गंभीर आरोप
kl rahul flop ind vs aus 1st test: भारताच्या माजी कोचने थेट के. एल. राहुलचा उल्लेख करत कामगिरीऐवजी भेदभाव करुन त्याला संघात स्थान देण्यात आल्याचा आरोप केला आहे.
Feb 11, 2023, 09:40 PM IST