सोनम कपूरची किंग खान, बिग बीला धोबीपछाड
सोनम कपूरच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी केली नसली तरी तिने एका ऑनलाईन पोलमध्ये शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांना पिछाडीवर टाकलं आहे.
Mar 1, 2012, 03:54 PM ISTकिंग खान आणि हृतिकमध्ये अग्निपथ
शाहरुख खानने शिरीष कुंडरच्या श्रीमुखात भडकावल्याच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले गेले आणि चॅनेलवर त्यासंबंधीच्या बातम्यांचा पाऊस पडला. आता किंग खान हृतिक रोशनवर संतापला आहे.
Feb 12, 2012, 09:37 AM ISTकिंग आणि दबंग खानमधलं शीत युद्ध
शाहरुख खान आणि सलमान खान यांनी एकाच पार्टीला हजेरी लावली निमित्तं होतं रितेश देखमुखच्या ३३ व्या वाढदिवसाचे, पण त्यांच्यात असलेला दुरावा मिटवण्यात मात्र रितेशला यश आलं नाही. एसआरके आणि सलमान या दोघांनी करण अर्जून, कुछ कुछ होता है आणि हम तुम्हारे है सनम अशा तीन सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.
Dec 20, 2011, 11:56 AM IST