लहान मुलांना आवडीने चहा पाजताय? त्या अगोदर नुकसान समजून घ्या
Side Effects Of Tea For Kids:बऱ्याचदा अनेक पालक त्यांच्या मुलांना आग्रह धरल्यावर त्यांना एक कप चहा देतात. पण चहा पिणे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. मुलांच्या वाढीच्या काळातच होतो नकारात्मक परिणाम.
Jan 12, 2025, 11:04 AM ISTHealth Tips : ऑक्टोबर हिट आणि बदलत्या वातावरणाचा मुलांवर होतोय परिणाम, 5 टिप्सच्या मदतीने सांभाळा तब्बेत
ऑक्टोबर हिट आणि बदलत्या हवामानामुळे लहान मुलांच्या तब्बेती बिघडण्याच्या समस्या डोकं वर करु लागल्या आहेत. सकाळी आणि संध्याकाळी हलकी थंडी आणि दुपारी कडाक्याचं उन्ह यामुळे शरीरावर परिणाम होत आहे. अशावेळी 5 टिप्सच्या मदतीने सांभाळा मुलांची तब्बेत.
Oct 24, 2024, 02:29 PM ISTलहान मुलांमध्ये पसरतोय 'हॅन्ड फूट माउथ डिसीज', लक्षणे आणि कारण जाणून घ्या?
आजारी मुलांना शाळेत न पाठविण्याचे बालरोग तज्ञांचा पालकांना सल्ला, HFMD संसर्गजन्य आजाक
Oct 23, 2024, 08:54 AM ISTलहान मुलांना दुधात साखर टाकून देताय? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ
Sugar Side Effects: लहान वयातच मुलांना साखर पाजायला हवी की नाही? हे जाणून घेण्यासाठी वाचा.
Aug 3, 2024, 06:45 PM ISTHealthy Diet: लहान मुलांना आताच लावा आहाराच्या आरोग्यदायी सवयी; पोषणाबाबत खास टीप्स
Healthy Diet: मुलांमध्ये पोषक आहाराच्या सवयींना प्रोत्साहन दिल्याने शारीरीज ऊर्जेची पातळी सुधारते, मानसिक तसेच शारीरीक विकास, वजन मियंत्रित राखण्यास मदत होते आणि नैराश्य तसेच चिंता कमी होते.
Apr 25, 2024, 12:35 PM ISTUnhealthy Foods : मुलांना चुकूनही 'हे' पदार्थ वारंवार खायला देऊ नका, मुलांच्या डोक्यावर होतो परिणाम?
Unhealthy Foods For Kids : बाजारात उपलब्ध जंक फूडमध्ये पोषक तत्व नसतात हे स्पष्ट आहे. मात्र हे पदार्थ मुलांनी खाल्ल्यास त्यांच्या विकासावर देखील परिणाम होतो. मुलांच्या विकासासाठी त्यांना पौष्टिक पदार्थ देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लहानपणी मुलांचा आहार चांगला राहिल्यास मुलांचा चांगला विकास होण्यास मदत होते.
Nov 24, 2022, 09:42 PM ISTपालकांनो, तुम्ही मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर थांबा...
smartphones is dangerous for children : पालकांसाठी एक महत्वाची बातमी. तुम्ही जर तुमच्या मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर थांबा.
Dec 9, 2021, 10:49 AM ISTसावधान! मुलांना स्विमिंग शिकवण्याआधी घ्या ही काळजी
अनेक तज्ञ स्विमिंगला एका खेळाव्यतिरिक्त व्यायामाचा एक उत्तम पर्याय मानतात.
Apr 11, 2019, 04:17 PM ISTसिगारेट की तुमची मुलं? पॅसिव्ह स्मोकर्स कोणाची कराल निवड
आजकाल तणावग्रस्त होत असलेली लाईफस्टाईल आपल्याला अनेक चूकीच्या सवयींच्या आहारी जाण्यास कारणीभूत ठरत आहे.
Aug 21, 2018, 01:28 PM ISTPCOS चा त्रास असणार्यांच्या स्त्रियांच्या मुलांंमध्ये 'या' आजाराचा धोका
आजकाल तणावग्रस्त आणि धकाधकीच्या होत चाललेल्या लाईफस्टाईलमुळे अनेक आजारांचा धोका बळावला आहे.
Aug 5, 2018, 08:56 AM ISTनवजात बाळांसोबत आईसाठीही 'नवसंजीवनी' ठरतायेत 'या' ह्युमन ब्रेस्ट मिल्क बॅंक
बाळाच्या जन्मानंतर अवघ्या अर्धातासामध्ये बाळाला आईचं दूध पाजणं गरजेचे आहे.
Aug 2, 2018, 01:35 PM ISTहिंग - लहान मुलांंमधील पोटदुखी दूर करण्याचा रामबाण उपाय
अनेकदा लहान मुलं अचानक रडायला लागतात.
Jul 18, 2018, 10:44 PM ISTअंगठा चोखणार्या मुलांंमध्ये या '5' आजारांचा धोका
लहानपणी मुलांना अंगठा चोखण्याची सवय लागते.
Jul 15, 2018, 12:56 PM ISTमुलांसाठी ब्रेकफास्टचे '4' हेल्दी टेस्टी पर्याय !
सकाळी मुलांना वेळेत उठवून शाळेसाठी तयार करणं हे प्रत्येक आईसाठी आव्हानचं असतं.
Jul 4, 2018, 08:13 PM ISTलहान मुलांमधील 'अशा' तापाकडे दुर्लक्ष नको !
वातावरणामध्ये बदल झाला की आरोग्य बिघडते. प्रामुख्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांमध्ये हा धोका अधिक असतो. म्हणूनच ताप आल्यानंतर पालकांमध्ये भीती वाटते. मात्र आरोग्यशास्त्रानुसार, शरीराचं तापमान वाढणं हे आजाराशी लढण्याचं एक मेकॅनिझम आहे.
Jul 1, 2018, 02:28 PM IST