रक्षाबंधनाच्या सणापूर्वी अर्जुन कपूरने बहिणींसाठी लिहली खास पोस्ट
श्रीदेवींच्या निधनानंतर अर्जुन कपूर त्याच्या सावत्र बहिणींच्या अधिकच जवळ आला आहे.
Aug 26, 2018, 08:53 AM ISTव्हिडिओ : जान्हवी कपूरची बहिण खुशीवरही चढली झिंगाटची झिंग...
बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूरने धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.
Jul 21, 2018, 11:27 AM ISTचारही मुलांसोबत बोनी कपूर यांचा व्हेकेशन प्लॅन...
Apr 28, 2018, 02:52 PM ISTखूशी कपूरचा PROM लूक सोशल मीडीयात व्हायरल
आजकाल बॉलिवूडच्या कलाकारांपेक्षा स्टार किड्स अधिक चर्चेचा विषय बनलेले आहेत.
Apr 15, 2018, 01:49 PM IST'या' मुलाला खुशी कपूरने भर रस्त्यात मारली मिठी
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनानंतर दोन्ही मुलींच आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. जान्हवी कपूर पुन्हा एकदा आपल्या डेब्यू फिल्म धडकच्या शुटिंगमध्ये व्यस्त झाली आहे. जान्हवीच्या पाठोपाठ आता खुशी कपूर देखील आपल्या करिअरकडे वळली आहे. मात्र हल्लीच खुशी कपूरचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mar 28, 2018, 12:14 PM IST'सिनेमा' नाही 'मॉडेलिंग'मध्ये करायचयं श्रीदेवीच्या मुलीला करियर
श्रीदेवीच्या निधनाचा सर्वात जास्त धक्का बसला असेल तो तिच्या मुली जान्हवी आणि खुशी कपूरला.
Mar 15, 2018, 07:57 AM ISTश्रीदेवींंसाठी बोनी कपूर जान्हवी आणि खुशीसह जाणार हरिद्वारला
बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवीने वयाच्या 54 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. दुबईच्या हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला. श्रीदेवींच्या अकाली निधनामुळे तिच्या चाहत्यांना, बॉलिवूडला आणि कपूर कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
Mar 7, 2018, 05:46 PM ISTजान्हवी, खुशीवर कमेंट्स करणाऱ्यांवर भडकली श्रीदेवीची सावत्र मुलगी
श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जुन आणि अंशुला कपूर यांनी वडिलांना जो काही भक्कम पाठिंबा दिला त्यावरुन त्यांचे सर्वत्र कौतुक केले जातेय.
Mar 5, 2018, 07:25 PM IST