khajuraho

QR Code ने पेमेंट करत असाल तर वेळीच सावध व्हा! फसवणुकीचा असा Video तुम्ही यापूर्वी कधीच पाहिला नसेल

ऑनलाईन पेमेंट करण्याकडे हल्ली सगळ्यांचा कल असतो. पण QR Code स्कॅन करताना तुम्ही त्यावरील नाव तपासून घेता का? सगळ्यात मोठा SCAM समोर आला आहे. 

Jan 14, 2025, 03:30 PM IST

Breaking | वाचाळ वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजला अटक; महात्मा गांधीबद्दल केले आक्षेपार्ह वक्तव्य

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य कराणाऱ्या कालीचरण महाराजला अटक करण्यात आली आहे.

Dec 30, 2021, 08:46 AM IST

जेट एअरवेजचं विमान दुर्घटनाग्रस्त, सर्व प्रवासी सुखरूप

दिल्लीहून खजुराहो येथे जाणारं जेट एअरवेजचं विमान 9W2423 हे विमान लॅंडिग करते वेळी अपघातग्रस्त होता होता वाचलं. लॅंडिग करतांना विमानाचं एक चाक जमिनीला आदळून वेगळं झालं. अचानक झालेल्या या घटनेमुळे विमानातील सर्व प्रवासी घाबरले. 

Apr 13, 2015, 07:59 PM IST