Keyboard वरचं Spacebar चं बटण एवढं लांबलचक, मोठ्या आकाराचं का असतं? खरं कारण, Logic वाचाच
Why Spacebar Button Is So Long On Keyboard: तुम्ही कधी याचा विचार केला आहे का?
Oct 6, 2024, 01:29 PM ISTफोन असो किंवा लॅपटॉप...कीबोर्डवरील कोणते बटण सर्वाधिक वापरले जाते?
Keyboards Unknown Facts: आजकाल सर्व काम ही हॉयटेक मोबाईल आणि लॅपटॉपवर होतात. यावर दोन्ही गॅझेटवर खूप सारे बटण असतात. पण कधी विचार केलाय यातील सर्वाधिक वापरले जाणारे बटण कोणतं आहे तुम्हाला माहितीय का?
May 21, 2024, 08:05 AM IST
कीबोर्ड वरील अक्षरं A, B, C, D... अशा क्रमाने का नसतात? 150 वर्षांपूर्वीची घटना कारणीभूत
Computer Keyboard Facts: किबोर्डवरील बटणं ही A, B, C, D... अशी योग्य क्रमाने का नसतात असा कधी तुम्ही विचार केला आहे का? तुम्ही विचार तर नक्कीच केला असेल पण तुम्हाला याचं उत्तर ठाऊक आहे का? जगातील जवळजवळ सर्वच किबोर्ड हे QWERTY फॉरमॅटमध्ये का सेट करण्यात आले आहेत तुम्हाला ठाऊक आहे का? यामागे एक खास कारण आहे त्याबद्दलच जाणून घेऊयात...
Aug 24, 2023, 04:57 PM ISTLaptop ची काळजी घेत Keyboard अशा पद्धतीने स्वच्छ कराल, जाणून घ्या सोपी पद्धत
Laptop Keyboard Cleaning: लॅपटॉप आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. लॅपटॉप कीबोर्डची स्वच्छता करणं गरजेचं आहे. त्यामुळे कीबोर्ड घाण दिसतो. त्याचबरोबर धुळीमुळे की फंक्शन होण्यास अडचण येऊ शकते.
Dec 5, 2022, 05:58 PM ISTKnowledge News: कीबोर्डमध्ये A to Z अक्षरं वेगवेगळ्या ठिकाणी का असतात?
Knowledge News : A ते Z पर्यंतची अक्षरं एका रांगेत नसतात, ती किबोर्डवर अस्तव्यस्त असतात. असं का असतं. हे तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? चला तर जाणून घेऊ या
Feb 21, 2022, 04:00 PM ISTकीबोर्डवर A to Z बटणं इकडे-तिकडे का असतात? एका ओळीत का नसतात जाणून घ्या
कीबोर्डचा इतिहास टाइपरायटरशी संबंधित आहे. म्हणजेच संगणक किंवा कीबोर्ड येण्यापूर्वीच QWERTY फॉरमॅट चालू आहे.
Nov 5, 2021, 05:12 PM ISTकीबोर्डवरच्या f आणि j बटनाच्या खाली मार्क का असतो
दरदिवशी कम्प्युटर तसेच टेक्नॉलॉजीमध्ये काहीनाकाही बदल होत असतात. दरदिवशी आपण दिवसातील सात ते आठ तास कम्प्युटरसमोर बसून काम करत असतो.
Mar 1, 2016, 03:28 PM ISTतुमच्या की-बोर्डचे शॉर्टकट, जे तुम्हांला माहीत नाही
तुम्ही कम्प्युटरवर टाइप करण्यात खूप एक्सपर्ट असाल, तुम्ही अत्यंत गतीन टाइप करत असाल.
Jan 27, 2016, 08:37 PM ISTतो झोपला की-बोर्डवर, ३० कोटी डॉलर्स झाले ट्रान्सफर!
बँक कर्मचाऱ्याला काम करता करता डुलकी लागली. आणि की-बोर्डवरच तो कर्मचारी झोपी गेला. त्यामुळे की- बोर्डवरील काही बटनं चुकून दाबली गेली आणि सुमारे ३० कोटी डॉलर्सची अमाउंट दुसऱ्याच अकाउंट ट्रान्सफर झाली.
Jun 12, 2013, 03:50 PM IST