संपत्ती, तंत्र अन् नरबळी; डॉक्टर जोडप्याने तरुण राहण्यासाठी केलेलं भयंकर कृत्य, देशाला हादरवणारा हत्याकांड
Kerala Human Sacrifice: केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता.
Feb 16, 2025, 11:23 AM ISTशेजाऱ्याचे आपल्या आईसह प्रेमसंबंध, मुलाने काटा काढण्यासाठी लावला इलेक्ट्रिक ट्रॅप, पण 'ती' एक चूक अन् अख्खं कुटुंब...
पोलिसांनी 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पीडित शेतात सापडला होता. जवळपास कोणतीही इलेक्ट्रिकल वायर नसल्याने पोलिसांना संशय आला.
Feb 12, 2025, 04:41 PM IST
कर्ज फेडण्यासाठी इंजिनीअर झाला किडनॅपर, बायको आणि युट्युबर मुलीसह...
Crime News In Marathi: कर्ज फेडण्यासाठी एका उच्च शिक्षित व्यक्तीने अपहरणाचा मार्ग पत्करला आहे. या व्यक्तीने सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले.
Dec 3, 2023, 11:06 AM ISTपुस्तक वाचून मिळाली खरं बोलण्याची प्रेरणा, तिचं एक सत्य अन् नराधमाला 100 वर्षांची शिक्षा
Kerala Crime : नेहमी सत्य बोला, सत्याचा नेहमी विजय होतो या सर्व गोष्टी महात्मा गांधी नेहमी सांगत असत. तीन वर्षांच्या मुलीच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आरोपीला 100 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यासाठी गांधींनी सांगितलेल्या या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
Oct 12, 2023, 04:22 PM ISTपत्नीच्या तक्रारीवरून तुरुंगात गेला, सुटताच कार्यालयात घुसून तिला जिवंत पेटवलं; मग...
Kerala Crime : केरळमध्ये पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सगळ्या प्रकारानंतर पतीने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
Sep 19, 2023, 01:52 PM IST5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर पोत्यात भरलं अन्...; पोलिसांनीही मागितली कुटुंबाची माफी
Crime News: आरोपीने लैंगिक अत्याचार केल्यानंतर मुलीची गळा दाबून हत्या केली होती. यानंतर त्याने मुलीचा मृतदेह पोत्यात भरुन फेकून दिला होता. दुसऱ्या दिवशी आरोपी पोलिसांना घेऊन घटनास्थळी गेला असता मृतदेह हाती लागला.
Jul 30, 2023, 11:02 AM IST
VIDEO : हिंदू मुलासोबत मुस्लीम मुलीचं लग्न, पण सोहळा सुरु असतानाच पोलीस आले आणि...
Kerala News : केरळच्या कोवलममध्ये लग्नाच्या काही मिनिटांआधी पोलिसांनी वधूला मंडपातून ओढून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण वेगवेगळ्या धर्मातील तरुण आणि तरुणीच्या लग्नाशी संबंधित होती. वधूला पोलिसांनी ओढून नेल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jun 19, 2023, 04:48 PM IST