...जेव्हा बच्चन पिता-पुत्रांनी अनुभवले 'काही अवघडलेले क्षण'
नुकत्याच एका कार्यक्रमात 'काही अवघलेले क्षण' अनुभवायला मिळाले अमिताभ बच्चन आणि ज्युनियर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चन यांना...
May 12, 2015, 11:08 AM ISTकुटुंबियांसोबत रणधीर कपूर यांचं बर्थ डे सेलिब्रेशन!
Feb 16, 2015, 12:25 PM ISTकरिष्मा आणि संजयच्या मदतीला धावला सैफ!
बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर आणि तिचा नवरा संजय कपूर आता एकमेकांच्या सहमतीनं घटस्फोट घेणार आहे. दोन्ही मुलांच्या कस्टडीसाठी संजयनं केलेला अर्ज आता त्यानं वापस घेतलाय. दोघांनी मुंबईतल्या वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केलाय. कोर्टानं शनिवारी तब्बल 6 तास दोघांसोबत मीटिंग घेतल्यानंतर हा निर्णय त्यांनी घेतला.
Jun 2, 2014, 10:14 AM ISTकोण आहे करिश्मा कपूरचा नवा मित्र?
संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचा घटस्फोट होऊन आता अनेक दिवस उलटलेत. पण, आता करिश्माच्या आयुष्यात एका नव्या मित्राची एन्ट्री झालीय.
Sep 3, 2013, 12:04 PM ISTकरिश्मा-संजयचा पुन्हा एकदा घटस्फोटाचा निर्णय
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा पती उद्योगपती संजय कपूर या दोघांनी सरतेशेवटी वेगवेगळं राहण्याचा निर्णय घेतलाय.
Nov 20, 2012, 09:01 PM ISTकरिश्माच्या संसाराला प्रिया सच’देव’चा शाप!
बॉलीवुडची निळ्या डोळ्यांची सुंदरी करिष्मा कपूर आणि दिल्ली स्थित व्यावसायिक संजय कपूर यांच्या संसारात उठलेले वादळ उठले होते. ते गेल्या काही वर्षांपूर्वी प्रकाशात आले, पण करिश्माच्या या संसाराला कोणाचा शाप लागला हे माहित नव्हते, परंतु, संजय कपूरला सामाजिक कार्यकर्ती प्रिया सचदेव प्रसन्न झाली, पण ती करिश्माच्या संसाराला शाप ठरली.
May 22, 2012, 05:59 PM IST