US President Salary: अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांना मिळतो इतका पगार, सोबत मिळतात 'या' खास सुविधा
US President Donald Trump Salary: अमेरिकेत राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झाले असून आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना किती पगार मिळतो?
Nov 6, 2024, 02:45 PM ISTअमेरिकेत गाढव V/s हत्तीची लढाई! कमला हॅरिस यांच्या पक्षाचं चिन्ह गाढव कसं काय?
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील चिन्ह अतिशय इंटरेस्टिंग आहेत. डेमोक्रेटिक पक्षाचे चिन्ह हे गाढव तर रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह हे हत्ती आहे. हे चिन्ह कसे मिळाले? यामागची रोमांचक गोष्ट काय?
Nov 6, 2024, 12:47 PM ISTMcDonald मध्ये फ्रेंच फ्राईज बनवताना दिसले ट्रम्प, "मी तिच्यापेक्षा 15 मिनिटे जास्त काम केले..." कमला हॅरिसना मारला टोमणा
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प रविवारी त्यांच्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून पेनसिल्व्हेनियातील मॅकडोनाल्डच्या दुकानात जाणून तिथे फ्रेंच फ्राईज बनवले. यावेळी त्यांनी कमला हॅरिसवरही निशाणा साधला.
Oct 21, 2024, 05:01 PM ISTThe Simpsons ची भविष्यवाणी ठरणार खरी? कमला हॅरिस होणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा?
The Simpsons prediction On Kamala Harris : अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस यांनी निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली आहे. अशातच आता द सिम्पसनने केलेल्या भाकितावर सर्व केंद्रित झालंय.
Jul 22, 2024, 09:26 PM ISTबायडन यांची ऐतिहासिक घोषणा! 'भारतीय' व्यक्ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी?
Joe Biden Big Decision: अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा असून या निवडणुकीतील मतदान 4 नोव्हेंबर रोजी पार पडणार असलं तरी त्याच्या चार महिने आधीच जो बायडन यांनी एक मोठी घोषणा केली असून त्यामुळे निवडणुकीला वेगळं वळण मिळालं आहे.
Jul 22, 2024, 07:08 AM ISTViral Video: जो बायडनच्या पत्नीने कमला हॅरिसच्या पतीला केलं KISS,VIDEO होतोय व्हायरल
Joe Biden's Wife Kiss Viral Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या पत्नी जिल बायडेन (jill biden) यांनी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस (Kamala Harris) यांचे पती डगलस एमहॉफ यांचे भर सभेत चुंबन (kiss) घेतल्याची घटना घडली आहे.
Feb 8, 2023, 01:51 PM ISTVideo | जो बायडन, कमला हॅरिस यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी
joe Biden, Kamala Harris celebrated Diwali at the White House
Oct 25, 2022, 07:10 PM ISTकमला हॅरीस पार पाडणार राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी, हे आहे कारण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पुढील काही दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सत्ता हस्तांतरित करणार आहेत.
Nov 19, 2021, 10:24 PM ISTकमला हॅरीस पार पाडणार राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी, हे आहे कारण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पुढील काही दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सत्ता हस्तांतरित करणार आहेत. कोलोनोस्कोपीसाठी बायडेन यांना भूल देण्यात येईल आणि या काळात ते अमेरिकेच्या घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या स्थितीत नसतील. त्यामुळेच कमला हॅरिस ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. (Biden temporarily transferring power to Vice President kamla Harris)
Nov 19, 2021, 10:23 PM ISTपंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या उपराष्ट्रध्यक्षा कमला हॅरीस यांना दिली ही खास भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि क्वाड नेत्यांना एक अनोखी भेट दिली.
Sep 24, 2021, 05:53 PM ISTPM मोदी अमेरिकेसाठी रवाना. त्याआधी ट्विट करत दिली ही माहिती
पंतप्रधान मोदी अमेरिकेसाठी रवाना झाले आहेत.
Sep 22, 2021, 06:23 PM ISTपंतप्रधानांचा अमेरिका दौरा, मोदी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची घेणार भेट
अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (President Joe Biden) 24 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (Prime Minister Narendra Modi) द्विपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
Sep 21, 2021, 05:43 PM ISTKabul Blast : बॉम्बस्फोटांनी काबूल हादरले, 13 अमेरिकन कमांडोंसह 72 ठार, व्हाईट हाऊसवर अर्ध्यावर ध्वज
अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 13 अमेरिकन कमांडो शहीद झाले आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे.
Aug 27, 2021, 08:53 AM ISTअमेरिका भारताला लस देणार? पंतप्रधान मोदी आणि कमला हॅरिस यांची फोनवर चर्चा
पंतप्रधान मोदी आणि कमला हॅरिस यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे.
Jun 4, 2021, 08:38 AM ISTViral Video: दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांशी हातमिळवणी केल्यानंतर कमला हॅरिस यांनी असं काही केलं की...
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris)सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमुळे जोरदार टीका होत आहे.
May 25, 2021, 07:52 AM IST