kalyan

Kalyan was shaken by the firing One person died in the firing PT47S

गोळीबाराच्या घटनेने कल्याण हादरलं

Kalyan was shaken by the firing One person died in the firing

Feb 20, 2025, 01:45 PM IST

30 इंजिनियर, 300 कामगार, 50 डंपर, 10 JCB, 3 क्रेन आणि... दिल्ली ते JNPT रेल्वे मार्गाचे काम रॉकेटच्या स्पीडने

कल्याणमध्ये दिल्ली ते JNPT रेल्वे मार्गाचे काम रॉकेटच्या स्पीडने पूर्ण करण्यात आले. 30 इंजिनियर, 300 कामगार, तीन मोबाईल क्रेन, दहा जेसीबी आणि पन्नास डंपर अहोरात्र पुल बंधण्यासाठी मेहनत घेत होते.

Feb 10, 2025, 11:45 PM IST

बदलापुर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगरला डायरेक्ट मुंबई, नवी मुंबईशी जोडणारा महामार्ग; MMRDA चा मास्टर प्लान

MMRDA Plan : बदलापुर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर जाण्यासाठी आता ट्रेनच्या गर्दीतून जावे लागणार नाही. या शहरांना थेट मुंबईसह जोडणारा महामार्ग बांधला जाणार आहे. 

Jan 29, 2025, 10:11 PM IST

खळबळजनक! नातेवाईकांना बाहेर थांबवलं अन् मुलीसोबत... कल्याणमध्ये भोंदूबाबाचं संतापजनक कृत्य

Kalyan News : कल्याणमधून आणखी एक हादरवणारी बातमी समोर आल्यानं आता पुन्हा एकदा इथं महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

 

Dec 31, 2024, 07:29 AM IST

कल्याणच्या घटनेवर एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले 'अशा नराधमांना...'

Kalyan Minor Rape And Murder Case: कल्याण पूर्वेतील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे. 

 

Dec 26, 2024, 03:59 PM IST