junaid khan

'आपल्या दोन्ही बायकांच्या शिव्या....', आमीर खानबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यानंतर मुलगा जुनैदला वाटतीये खंत, 'मी असं...'

बॉलिवूड अभिनेता जुनैद खानने (Junaid Khan) 'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) मध्ये वडील आमीर खानच्या (Aamir Khan) पूर्वाश्रमीच्या पत्नी किरण राव (Kiran Rao) आणि रिना दत्ता (Reena Dutta) यांच्यावर कमेंट केली होती. 

 

Jan 30, 2025, 04:15 PM IST

जुनैद खान स्वत: ला म्हणाला Useless; तर आमिर खाननं दिला पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला

आमिर खानचा मुलगा आणि अभिनेता जुनैद खान, जो सध्या त्याच्या पहिल्या थिएटर प्रोजेक्ट 'लवयापा'साठी तयारी करत आहे, त्याने एका मुलाखतीत आपल्या कुटुंबातील काही मजेदार आणि व्यक्तिगत अनुभव शेअर केले. त्याने सांगितले की, इरा खानच्या लग्नात त्याला कोणतेही कर्तव्य सोपवले गेले नव्हते आणि त्यामुळे तो लग्नाच्या समारंभात बाहेर बसला होता.

 

Jan 25, 2025, 12:21 PM IST

'मी स्कर्ट वर करुन हळूच...', श्रीदेवीच्या धाकट्या लेकीनं सांगितला Exam Hall मधला 'तो' किस्सा

Sridevi Daughter Revealation: अभिनेत्री श्रीदेवीची धाकटी कन्या आणि जुनैद खान या दोघांचा एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून त्यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत खुशीने एक खुलासा केलाय.

Jan 24, 2025, 03:57 PM IST

'मी खूप रोमँटिक, खरंच...' आमिर खान म्हणाला, 'माझ्या दोन्ही पत्नींना विचारा'

Aamir Khan Video: आमिर खानने अलीकडेच त्याचा मुलगा जुनैदच्या 'लवयापा' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. यावेळे त्याने प्रेम आणि नातेसंबंधांमधील चुकांबद्दल सांगितले. आमिर खानने असेही सांगितले की तो खऱ्या आयुष्यात खूप रोमँटिक व्यक्ती आहे.

Jan 12, 2025, 01:39 PM IST

आमीर खानचा लेक आणि श्रीदेवीच्या मुलीचा भन्नाट चित्रपट; 'लवयापा'च्या ट्रेलरने वाढवली उत्कंठा

ओटीटीवर 'महाराजा' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणारा जुनैद खान 'लवयापा' चित्रपटात प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार आहे. या चित्रपटात त्याची भूमिका त्याच्या करिअरचा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. चित्रपटाची कथा अतिशय सुंदर विषयावर आधारित असून त्यात Gen Z च्या जीवनशैली आणि नातेसंबंधांना आकर्षकपणे दाखवण्यात आले आहे. खुशी आणि जुनैद या दोघांचीही भूमिका प्रेक्षकांसाठी एकदम उत्कृष्ठ ठरली आहे.  

Jan 11, 2025, 05:33 PM IST

'लापता लेडीज', 'लाल सिंह चड्ढा'साठी ऑडिशन दिल्यानंतरही आमिर खानच्या मुलाला किरण रावनं का दिला नकार?

आमिर खानचा मुलगा जुनैद खानने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे आणि त्याचे आगामी चित्रपट चर्चेत आहेत. यापूर्वी त्याच्या डेब्यू चित्रपट 'महाराज'मध्ये झाला. या चित्रपटाच्या  प्रदर्शनानंतर तो आता श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरसोबत 'लवयापा'मध्ये दिसणार आहे. परंतु, जुनैदने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की त्याला त्याच्या करिअरच्या प्रारंभात दोन मोठ्या चित्रपटांसाठी ऑडिशन दिल्या होत्या. पण दोन्ही चित्रपटांमध्ये त्याला संधी मिळाली नाही.

Jan 6, 2025, 01:20 PM IST

जुनैद खानचा 'लवयापा': चित्रपटाचा ट्रेलर न प्रदर्शित करता गाणं रिलीज करण्याची अनोखी रणनिती

आज 3 जानेवारीला जुनैद खानच्या आगामी चित्रपट 'लवयापा' चे पहिले गाणे रिलीज झाले आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक वेगळा मार्ग अवलंबला आहे. ज्यामध्ये ट्रेलर किंवा टीझर रिलीज न करता सरळ गाणे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही जुनैद खानच्या 'महाराज' चित्रपटातही अशीच काहीतरी अनोखी पद्धत वापरण्यात आली होती, ज्यात चित्रपट ट्रेलरशिवाय थेट ओटीटीवर रिलीज झाला.

 

Jan 3, 2025, 02:59 PM IST

खुशी कपूरची 'क्यूट अग्ली ख्रिसमस स्वेटर पार्टी', बॉयफ्रेंड वेदांग रैना अन् ती...

अभिनेत्री खुशी कपूरने नुकतीच तिच्या ख्रिसमस स्वेटर पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ज्यात ती तिच्या कथित बॉयफ्रेंड वेदांग रैनासोबत दिसली. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. या फोटोंमध्ये तिचा मित्र ऑरी देखील दिसत आहे.

Dec 28, 2024, 05:49 PM IST

अनन्या पांडे ते श्रद्धा कपूर, अंबानींच्या गणपती दर्शनासाठी पोहोचले बॉलिवूड कलाकार, 'या' अभिनेत्रीच्या लुकने वेधलं लक्ष

7 सप्टेंबर रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी गणपती बाप्पाचा भव्य आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बॉलिवूड कलाकार देखील अँटिलियामध्ये गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले होते. 

Sep 8, 2024, 01:32 PM IST

आमिर खानच्या लेकाची पहिलीच वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय ?

आमिर खानचा मुलगा जुनैद खान याने 'महाराजा' या वेबसिरीजमधून अभिनयाला सुरुवात केली असताना त्याची पहिली वहिली वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

Jun 13, 2024, 06:11 PM IST

2024 मध्ये बॉलिवूड डेब्यू करतील हे स्टार किड्स

Star Kids Bollywood Debut:महाभारतमधील अर्जुनचा मुलगा जिब्रान खान  इश्क विश्क रिबाऊंडमधून डेब्यू करताना दिसेल. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली 'सरजमी'तून सिनेमात पदार्पण करतोय.अजय देवगनचा भाजा अमन देवगन 2024 मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री करताना दिसेल. रविना टंडनची मुलगी राशा थडानी साऊथचा सिनेमा आरसी 16 मधून पदार्पण करेल. अहान पांडेदेखील सिनेमात दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. 

Jan 1, 2024, 06:06 PM IST

आमिर खानचा मुलगा जुनैद खान बनणार ट्रान्सवुमन; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

फिल्म इंडस्ट्रीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद खान सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. सध्या आमिरचा मुलगा जुनैद त्याच्या पदार्पणामुळे चर्चेत आला आहे.

Nov 8, 2023, 04:49 PM IST

आमिरचा लेकच त्याला देणार तगडी स्पर्धा? Viral Photos पाहून निर्मात्यांमध्येही चर्चा

Junaid Khan: सध्या सोशल मीडियावर आमिर खानच्या मोठ्या मुलाची चर्चा आहे. त्याचा एक हटके लुक हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामुळे तो बॉलिवू़डमध्ये पदार्पण करणार का याची जोरात चर्चा रंगलेली आहे. 

Oct 20, 2023, 02:55 PM IST

आमिरला घटस्फोट देत पुन्हा एकत्र आल्या त्याच्या दोन्ही Ex Wife; फोटोंमुळं ट्रोलिंगचा शिकार

Kiran Rao and Reena Dutt: किरण राव आणि रीना दत्त यांच्यापासून आमिर खान वेगळा झाला असल्या तरी रीना दत्त आणि किरण राव या एकमेकांच्या खूपच चांगल्या मैत्रीणी आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली पाहायला मिळते आहे. आता पुन्हा एकदा त्या दोघी स्पॉट झाले आहेत. 

Aug 22, 2023, 12:30 PM IST

चष्मा गेला अन् वजनही घटलं... आमिर खानच्या लेकाचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल आवाक!

Amir Khan Son Junaid Khan Transformation: आमिर खानचा मुलगा झुनैद खान हा सध्या आपल्या नव्या लुकमुळे चांगलाच चर्चेत आलेला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे त्यातून आपल्या या हटके स्टाईलनंही त्यानं चाहत्यांनी मनं जिंकून घेतले आहे. 

Jul 1, 2023, 05:21 PM IST