मॅरेथॉनला कतरिना कैफ, जॉन अब्राहमची हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2016, 10:42 AM ISTफिल्म रिव्ह्यू: 'वेलकम बॅक' - नाना, अनिलची 'जबरदस्त' केमेस्ट्री
वेलकमनंतर.. नाना पाटेकर, अनिल कपूर, नसिरुद्धिन शाह, डिंपल कपाडिया वेलकम बॅक या सिनेमाचा सिक्वल घेऊन आलेत. चित्रपटाचं दिग्दर्शन अनिस बाजमी यांनी केलंय.
Sep 6, 2015, 08:46 AM IST'फोर्स नेक्स्ट' आंतरवस्त्रांचं अनावरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2015, 09:09 AM ISTजॉन इब्राहिमच्या लग्नाला लागली कोणीची तरी नजर?
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जॉन इब्राहिम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचल यांच्या वैवाहिक जीवनात सर्व काही अालबेल नसल्याचे दिसतं आहे.
Jul 31, 2015, 03:38 PM IST...तर 'बाहुबली'मध्ये ऋतिक किंवा जॉनही दिसला असता!
भल्या-भल्यांच्या हातून कशा संधी निसटत असतात, याचं उदाहरण म्हणजे 'बाहुबली'... भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या मोशन पिक्चरमध्ये आपल्याला ऋतिक रोशन किंवा जॉन अब्राहमही दिसले असते... पण ती संधी मिळाली प्रभासला...
Jul 14, 2015, 08:58 AM ISTपाहा 'वेलकम बॅक' सिनेमाचा ऑफिशियल टेलर
वेलकम बॅक सिनेमाचा ऑफिशियल टेलर रिलीज करण्यात आला आहे. नाना पाटेकर, अनिल कपूर, जॉन अब्राहम, परेश रावल, डिंपल कपाडीया, श्रृती हसन, नशरूद्दीन शहा आणि अंकिता श्रीवास्तव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
Jul 8, 2015, 04:11 PM ISTअभिनेता जॉन अब्राहमने केलं गुपचूप लग्न
अभिनेता जॉन अब्राहम हा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याआधी जॉनचे अनेक अभिनेत्रींबरोबर नाव जोडले गेले होते. बिपाशा बसू हिच्याबरोबर डेटिंग सुरू होते. मात्र, जॉनने प्रिया रिचौल हिच्याशी विवाह केला आहे.
Jan 3, 2014, 10:47 AM ISTजॉनला ‘हमारा बजाज’ म्हणायला बंदी!
मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता जॉन अब्राहम याला आपल्या आगामी सिनेमाचं नाव ‘हमार बजाज’ ठेवण्यासाठी परवानगी नाकारलीय.
Sep 26, 2013, 10:47 AM ISTजॉन अब्राहमला ‘प्राईड ऑफ द नेशन’ पुरस्कार!
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमला काल ‘प्राईड ऑफ द नेशन’ या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. नुकताच रिलीज झालेला त्याचा चित्रपट ‘मद्रास कॅफे’मध्ये जॉननं केलेल्या रॉ एजंटच्या भूमिकेतून राजीव गांधी हत्याकांडाचा संवेदनशील मुद्दा प्रेक्षकांसमोर आणला.
Sep 17, 2013, 08:15 AM ISTमद्रास कॅफे : सत्य घटनांवर आधारलेली उत्कृष्ट कथा
नुकताच रिलीज झालेला ‘मद्रास कॅफे’ सध्याच्या बॉलिवूड चित्रपटांपेक्षा थोडा हटके आहे, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको...
Aug 23, 2013, 04:45 PM ISTजॉनचा टॉम हॅक्स लूक!
आपल्या आगामी ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटात जॉन अब्राहम त्याच्या नवीन लुकमध्ये दाढी-मिशांमध्ये दिसणार आहे.
Aug 10, 2013, 01:20 PM ISTबिपाशाचं नाव ऐकलं आणि जॉन धावत सुटला!
आपल्या दीर्घकालीन नातेसंबंधांसाठी आणि नंतर अचानक झालेल्या ब्रेकअपसाठी एकत्र झळकलेले जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू सध्या एकमेकांचं तोंडही पाहणं टाळतात.
Jun 1, 2013, 09:40 PM ISTजॉनने संजय गुप्ताला दिली २४ लाखांची बाईक
शुक्रवारी रिलीज झालेल्या शूटआऊट ऍट वडाळा या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे सिनेमाचा अभिनेता जॉन आब्रहम याने खुश होऊन सिनेमाचा दिग्दर्शक संजय गुप्ता याला २४ लाख रुपये किमतीची बाइक भेट म्हणून दिली आहे.
May 8, 2013, 04:15 PM ISTरिव्ह्यू : शूटआऊट अॅट वडाळा
कसा आहे आज रिलीज झालेला `शूटआऊट अॅट वडाळा` सिनेमा?
May 3, 2013, 07:39 PM ISTसनी लियॉन करणार आयटम नंबर
पॉर्न स्टार आणि आता सध्याची बॉलिवूडची अभिनेत्री सनी लियॉन आता नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सनी लियॉन आता देशी ठुमके लावणार आहे.
Mar 6, 2013, 08:59 AM IST