jitendra shinde

कोपर्डी बलात्कार प्रकरणः तो कैदी मानसिक रुग्ण, आत्महत्येची चौकशी होणार

जितेंद्र शिंदे उर्फ पप्पू शिंदे असे या आरोपीचे नाव असून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. येरवडा कारागृहातील बराकीत गळफास घेऊन त्याने ही आत्महत्या केली आहे. 

Sep 10, 2023, 03:33 PM IST

अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड हेड कॉन्स्टेबल जितेंद्र नारायण मुंबई पोलिसांकडून निलंबित

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड म्हणून काम करणारे हेड कॉन्स्टेबल जितेंद्र नारायण यांना मुंबई पोलिसांनी निलंबित केले आहे.

Feb 15, 2022, 11:00 PM IST

करोडपती हेड कॉन्स्टेबल! कोण आहे हा मुंबईचा कोट्यवधी कमवणारा पोलीस?

एका हेड कॉन्स्टेबलची (Mumbai Police) वर्षाची कमाई तब्बल दीड कोटींच्या घरात आहे, असं तुम्हाला सांगितलं तर?

Aug 27, 2021, 09:21 PM IST

बिग बींचा बॉडीगार्ड अडचणीत, Income नं वाढवला ताप

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. दरम्यान प्रत्येक चित्रपट निर्माता आणि कलाकार त्यांचा आदर करतात. 

Aug 27, 2021, 12:17 PM IST

कोपर्डी बलात्कार : 'फाशी नको, जन्मठेपेची शिक्षा द्या'

कोपर्डीच्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. 

Nov 22, 2017, 09:04 AM IST