सुकेशचे जॅकलीनसाठी कोट्यवधींचे व्हॅलेंटाइन गिफ्ट, पत्र लिहित म्हणाला, 'मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम...'
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससाठी सुकेश चंद्रशेखर यानेदेखील व्हॅलेंटाइन गिफ्ट पाठवले आहे. तरुंगात असूनसुद्धा त्याने व्हॅलेंटाइन डेला जॅकलीनकडे आपलं प्रेम व्यक्त केले. सुकेशने जॅकलीनसाठी एक पत्रसुद्धा लिहिले.
Feb 15, 2025, 11:14 AM ISTसुशांत सिंग राजपूतने 'तिच्यासोबत' साजरी केली होळी
'पवित्र रिश्ता' फेम सुशांत सिंग राजपूत आणि त्याची पाच वर्षांपासून गर्लफ्रेंड असलेली अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या बातम्या नुकत्याच धडकल्या. त्यांच्या चाहत्यांचा यामुळे हिरमोड झाला असला तरी सुशांत सिंग राजपूत मात्र एका वेगळ्याच सुंदरीसोबत होळी खेळण्यात दंग होता.
Mar 26, 2016, 09:21 AM IST