jalgaon crime

VIDEO: जळगावात मराठी कामगारांचे थकवले पगार; मनसे स्टाइलने जाब विचारल्यावर काही तासातच...

Jalgaon Crime: कंपनीचा परप्रांतीय व्यवस्थापक 2 महिन्यांपासून पगार देत नव्हता.

Jan 17, 2025, 05:35 PM IST

सहा वर्षाची चिमुकली घरात एकटी, चॉकलेटचं आमिष दाखवून नेलं शेतात..धक्कादायक घटनेनं जळगाव हादरलं!

Jalgaon Crime: 6 वर्षाची चिमुकली घरात एकटी होती हे पाहून आरोपी घरात घुसला. त्याने मुलीला तुला खाऊ घेऊन देतो, असे आमिष दाखवले.

Jun 21, 2024, 06:23 PM IST

आणखी एक राजकीय हत्या; भाजप नगरसेवकाचा गोळीबारात मृत्यू

Mahendra More Died : जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आठवडाभरातील ही तिसरी राजकीय गोळीबाराची घटना असून या घटनेने जळगावमध्ये खळबळ उडाली आहे.

Feb 10, 2024, 08:57 AM IST

Jalgaon crime: निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर वाळूमाफियांचा हल्ला, लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण

Jalgaon sand mafiya crime : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून मंगळवारी रात्री वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात हाणामारी केली आणि सरकारी वाहनांवरही दगडफेक करण्यात आली.  

Feb 7, 2024, 09:22 AM IST

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दोन गटांत तुफान राडा, दगडफेकीत दोन पोलीस जखमी

Jalgaon Crime : जळगावमधील पाळधी  गावात अद्याप तणावाचं वातावरण आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली आहे. हा वाद वाद्य वाजविण्यावरुन झाल्याचे सांगण्यात येत आहे. वादादरम्यान, दगडफेकीत पोलीस अधिकाऱ्यासह दोन पोलीस जखमी झालेत.

Mar 29, 2023, 07:46 AM IST

फर्जी! हमालाने युट्यूबवर व्हिडीओ पाहून छापल्या नोटा; 3 तास गुंगारा दिला पण शेवटी...

Jalgaon Crime : रातोरात श्रीमंत होण्याकरता हमालाने लढवलेली शक्कल त्याच्या अंगलट आली आहे. पोलिसांनी नकली नोटा झापणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 1 लाख 69 हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत

Mar 3, 2023, 02:34 PM IST

मित्राची हत्या करुन आत्महत्या भासवली, CCTV ने पोलखोल केली

पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली, पण तपासात समोर आली धक्कादायक माहिती

 

May 12, 2022, 10:03 PM IST