जॅकलीनच्या प्रेमात झालाय मजनू; सुकेशने खरेदी केला 8 कोटी 45 लाख रुपयांचा ड्रेस! 'मला तुझ्या चेहऱ्यावर..'
Jacqueline and sukesh: . सुकेश चंद्रशेखर यांनी जॅकलीनसाठी दहा लाख डॉलर्स म्हणजेच 8 कोटी 45 लाख 64 हजार 522 रुपयांचा एक ड्रेस खरेदी केल्याचे वृत्त एका पत्राद्वारे समोर आले आहे.
Nov 30, 2024, 09:03 PM ISTजॅकलिन फर्नांडिसच्या इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, पाहा Video
जॅकलिनने काही महिन्यांपूर्वी वांद्र्यातील उच्चभ्रू ठिकाणी असलेल्या एका इमारतीत अलिशान घर खरेदी केले होते. आता त्याच इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
Mar 6, 2024, 10:58 PM ISTजॅकलिनचे गाजलेले डान्स परफॉर्मन्स; असे ठुमके पाहून तुम्हीही व्हाल घायाळ
Jacqueline Fernandez Birthday: जॅकलिन फर्नांडिस ही (jacqueline fernandez dance performance) आपल्या सगळ्यांचीच चांगलीच लाडकी अभिनेत्री आहे. सोबतच तिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी अधिक चर्चा आहे ती म्हणजे तिच्या बेस्ट डान्स परफॉर्मन्सेसची. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया.
Aug 10, 2023, 07:00 PM ISTनेटकरी म्हणाले, 'जिंगा ला ला हू!' अतरंगी पोशाख परिधान केल्यामुळे Jacqueline Fernandez ट्रोल...
Jacqueline Fernandez Trolled: अभिनेत्री जॅकलिन ही आपल्या आगळ्यावेगळ्या फॅशनसाठी ओळखली जाते. तिला हरएक (Jacqueline Fernandez New Look) लुक सूट होतो. परंतु नुकत्याच तिनं पोस्ट केलेल्या एका पोस्टमुळे जॅकलिन ट्रोल झाली आहे. तर काहींनी तिच्या लुकची (Jacqueline Fernandez trolled for her tribal style dress) स्तुतीही केली आहे.
Apr 30, 2023, 06:27 PM IST'माय बोम्मा..., मी तुझ्यावर खूप प्रेम करतो'; तुरुंगात असलेल्या Sukesh Chandrashekhar चं जॅकलिनला पत्र
Sukesh Chandrashekhar सध्या दिल्लीमधील तिहार तुरुंगामध्ये आहे. सुकेश चंद्रशेखरला 200 कोटींच्या घोटाळा प्रकरणामध्ये अटक केली आहे. आज सुकेशचा वाढदिवस असून त्यानं त्यानिमित्तानं जॅकलिनला पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यानं जॅकलिची आठवण येत असल्याचे सांगितले आहे.
Mar 25, 2023, 06:06 PM ISTBreaking News: मनी लॉन्ड्रींग प्रकरणी जॅकलिनला जामीन मंजूर...
ईडीकडून ( Enforcement Directorate ) त्रास होत असल्याचा जॅकलिनने आरोप केला होता.
Nov 15, 2022, 04:23 PM ISTदिल्ली पोलिसांची कारवाई.. 200 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी NORA FATEH ची 6 तास चौकशी
conman महाठग सुकेश चंद्रशेखर (SUKESH CHANDRASHEKHAR)वसुली प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस(jacqueline fernandez) नंतर आता नोरा फतेह पोलिसांच्या रडारवर आहे .
Sep 3, 2022, 01:37 PM IST'तू लोकांना घाबरवते...' Jacqueline Fernandez चे फोटो पाहून चाहत्यांची प्रतिक्रिया
Jacqueline Fernandez असा फोटो तुम्हीही कधी पाहिला नसेल... अनेकांनी फोटो पाहिला पण....
Jun 15, 2022, 07:59 AM IST
रस्त्यावरील गरिब मुलांसाठी जॅकलिन फर्नांडिसनं उचललं मोठं पाऊल
जॅकलिन फर्नांडिस तिच्या हटके स्टाईलिंगसाठी विशेष चर्चेत असते.
Sep 25, 2021, 01:07 PM IST