नेटकरी म्हणाले, 'जिंगा ला ला हू!' अतरंगी पोशाख परिधान केल्यामुळे Jacqueline Fernandez ट्रोल...

Jacqueline Fernandez Trolled: अभिनेत्री जॅकलिन ही आपल्या आगळ्यावेगळ्या फॅशनसाठी ओळखली जाते. तिला हरएक (Jacqueline Fernandez New Look) लुक सूट होतो. परंतु नुकत्याच तिनं पोस्ट केलेल्या एका पोस्टमुळे जॅकलिन ट्रोल झाली आहे. तर काहींनी तिच्या लुकची (Jacqueline Fernandez trolled for her tribal style dress) स्तुतीही केली आहे. 

| Apr 30, 2023, 18:27 PM IST

Jacqueline Fernandez Trolled: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही आपल्या सुंदर आणि मनमोहक अभिनयासाठी (Jacqueline Fernandez Latest Instagram post) ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये जॅकलिनसारखी फिगर कोणाचीच नाही. तिच्या अशाच काही हटके फोटोंजनी ती आपल्या चाहत्यांनाही सोशल मीडियावर पोस्ट करत असते. परंतु आपल्या अशाच एका आगळ्यावेगळ्या लुकमुळे जॅकलिन ट्रोल झाली आहे. 

1/5

नेटकरी म्हणाले, 'जिंगा ला ला हू!' अतरंगी पोशाख परिधान केल्यामुळे Jacqueline Fernandez ट्रोल...

jacqueline fernandez trolled marathi

अभिनेत्री जॅकेलिन फर्नांडिस ही सुकेश चंद्रशेखरमुळे गेल्या वर्षीपासून चर्चेत आली होती. ती तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते.  (Photo: Jacqueline Fernandez | Instagram)

2/5

नेटकरी म्हणाले, 'जिंगा ला ला हू!' अतरंगी पोशाख परिधान केल्यामुळे Jacqueline Fernandez ट्रोल...

jacqueline fernandez latest movie

जॅकेलिन आपल्या चाहत्यांना इन्टाग्रामवरही अपडेट करत असते. तिच्या नव्या हटके फोटोशूटची कायमच चर्चा होते.  (Photo: Jacqueline Fernandez | Instagram)

3/5

नेटकरी म्हणाले, 'जिंगा ला ला हू!' अतरंगी पोशाख परिधान केल्यामुळे Jacqueline Fernandez ट्रोल...

jacqueline fernandez trolled instagram

जॅकेलिननं आता पुन्हा एकदा एक हटके फोटोशूट शेअर केलं आहे परंतु यावेळी तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे.  (Photo: Jacqueline Fernandez | Instagram)

4/5

नेटकरी म्हणाले, 'जिंगा ला ला हू!' अतरंगी पोशाख परिधान केल्यामुळे Jacqueline Fernandez ट्रोल...

jacqueline fernandez trolled news

नेटकऱ्यांनी यावेळी नाना तऱ्हेच्या भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 'जिंगा ला ला हूं', 'मोगली पार्ट 2', अशा काही शब्दांनी ट्रोलर्सनी तिला ट्रोल केले आहे.  (Photo: Jacqueline Fernandez | Instagram)

5/5

नेटकरी म्हणाले, 'जिंगा ला ला हू!' अतरंगी पोशाख परिधान केल्यामुळे Jacqueline Fernandez ट्रोल...

jacqueline fernandez trolled

सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंना आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.  (Photo: Jacqueline Fernandez | Instagram)