issued

GR काढला तरी उपोषणावर ठाम; मनोज जरांगे यांनी सरकारला फोडला घाम

मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. जोपर्यंत जीआरमध्ये सुधारणा करत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांना जीआरची प्रत दिली. तसंच सुधारणा असल्यास मुंबईत येऊ चर्चा करण्याची विनंती केली.

Sep 7, 2023, 04:37 PM IST

सौर वादळ आले तर जीव वाचवण्यासाठी हातात असतील फक्त 25 मिनीट; NASA ने दिली भितीदायक वॉर्निंग

पृथ्वीवर सौर वादळ घोंघवत आहे. सौर वादळाबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सौर वादळ आल्यास बचावासाठी यंत्रण तयार केली जात आहे.  

May 16, 2023, 09:21 PM IST

राज्यातील 271 ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला; आजपासून आचारसंहिता लागू

राज्य निवडणूक आयोगानं ग्रामपंचायत निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या 62 तालुक्यांमधील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार आहे

Jun 29, 2022, 04:29 PM IST

मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी HALL TICKET जारी; या लिंकवरून करा डाऊनलोड

पोलीस आयुक्त बृहन्मुंबई आस्थापनेरील रिक्त १५६ पोलीस शिपाई (चालक) पदांसाठी दिनांक ३०/११/२०१९ रोजी जाहीरात देण्यात आलेली होती.

Oct 4, 2021, 03:40 PM IST

चाचणीनंतर 30 दिवसांच्या आतील मृत्यू 'कोविड डेथ' समजले जाईल; केंद्र सरकारच्या नवीन गाइडलाईन जारी

केंद्र सरकारने देशातील कोरोना मृत्यूंबाबत नवीन गाइडलाईन जारी केली आहे.

Sep 12, 2021, 08:08 AM IST

रहदारीचे नियम मोडले तर 15 दिवसांच्या आत येणार नोटीस; केंद्र सरकारने नियम केले जारी

तुम्ही ट्रॅफिकचे नियम मोडले तर, 15 दिवसांच्या आत तुम्हाला नोटीस मिळेल

Aug 19, 2021, 03:14 PM IST

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता; पालिकेची नवीन नियमावली जारी

 कोविडवर नियंत्रण आणल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मिशन ब्रेक दी चेन मध्ये टप्प्याटप्प्याने उपाययोजना करून जनजीवन पूर्ववत  खुले केले जात आहे

Aug 16, 2021, 01:41 PM IST

जेफ बेजोसला मागे टाकत बर्नार्ड अर्नाल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या कोण आहेत ते...

फोर्ब्सच्या ऑगस्ट 2021 च्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी (Forbes Real Time Billionaires List)जारी करण्यात आली आहे

Aug 7, 2021, 12:59 PM IST

मुंबईसाठी पुढचे काही तास अत्यंत धोक्याचे; IMDने जारी केला रेड अलर्ट

हवामान विभागाने आज मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सायंकाळी 4 नंतर मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. 

Jul 21, 2021, 02:21 PM IST

खतरनाक झिका विषाणूने वाढवली देशाची चिंता; केरळमध्ये हाय अलर्ट जारी

 एकीकडे देश कोरोना सारख्या महामारीशी लढत आहे. तर दुसरीकडे खतरनाक झिका विषाणूमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे

Jul 11, 2021, 01:10 PM IST

फी वाढीचा 'या' शाळांना दणका, शाळांची मान्यता होणार रद्द?

कोणत्या शाळांची मान्यता रद्द केली 

Jul 9, 2021, 09:23 AM IST
Guidelines Issued For Society To Organise Covid Vaccination Camp PT3M16S

Video | बोगस लसीकरण रोखण्यासाठी मनपाचं पाऊल

Guidelines Issued For Society To Organise Covid Vaccination Camp

Jul 2, 2021, 12:55 PM IST

काय सांगता! इलेक्ट्रिक कारवर तब्बल 1.5 लाखांचे अनुदान; या राज्यात सरकारने जारी केले इलेक्ट्रीक वाहन धोरण

 गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मंगळवारी इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी 2021 जाहीर केली. 

Jun 22, 2021, 03:04 PM IST

बॉलिवूड 'क्वीन' कंगनाला अटक होणार? वॉरंट जारी

कंगना रानौत आता कायदेशीर अडचणीत अडकली

Mar 2, 2021, 09:10 AM IST