अंबानी कन्येने असा निवडला गाण्यावर ठेका धरुन नवऱ्याची तक्रार करण्याचा मार्ग
देशातील सर्वाधिक श्रीमंत कुटुंबांमध्ये गणल्या जाणाऱ्या अंबानी कुटुंबाची बात काही औरच. आलिशान आणि तितक्याच सुरेख जीवनशैलीसाठी हे कुटुंब ओळखलं जातं. अंबानी कुटुंबाची लाडाची लेक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशा अंबानीनंही फार कमी वयातच कुटुंबाच्या पावलावर पाऊल ठेवत व्यवसाय जगतामध्ये आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली.
Nov 12, 2021, 03:17 PM IST