IPL 2025 : मेगा ऑक्शनमध्ये कोण असणार लिलावकर्त्याच्या भूमिकेत? समोर आलं मोठं नाव
सौदी अरेबियामध्ये महिन्याभरापासून या ऑक्शनची तयारी करण्यात येत आहे हे ऑक्शन पूर्वीच्या तुलनेत फारच भव्यदिव्य असेल. मात्र या ऑक्शनमध्ये लिलावकर्त्याची भूमिका कोण निभावणार याविषयी बरीच चर्चा होती
Nov 15, 2024, 07:09 PM ISTमेगा ऑक्शनपूर्वी रिटेन झालेले 10 सर्वात महागडे क्रिकेटर्स
मेगा ऑस्कनपूर्वी प्रत्येक संघांनी काही खेळाडूंना रिटेन केले असून यात तीन खेळाडूंना 20 कोटींपेक्षा अधिक रक्कम देऊन रिटेन करण्यात आले आहे.
Nov 12, 2024, 05:15 PM ISTIPL Auction 2025 Rules: कोणाकडे सर्वाधिक पैसा? कोण किती खेळाडू विकत घेऊ शकतो? जाणून घ्या लिलावाचे 7 महत्त्वाचे मुद्दे
IPL Mega Auction 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. हे मेगा ऑस्कन 24 आणि 25 नोव्हेंबर दरम्यान सौदी अरेबियात होणार असून यात 10 फ्रेंचायझी सहभाग घेणार आहेत. 31 ऑक्टोबर रोजी फ्रेंचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर केली यात अनेक स्टार खेळाडूंना त्यांच्या फ्रेंचायझींनी रिलीज न केल्याने ते आता ऑस्कनमध्ये दिसणार आहेत. यंदाच्या मेगा ऑक्शनमधले 10 महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.
Nov 10, 2024, 03:14 PM ISTIPL 2025 पूर्वी RCB कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार? लिस्ट आली समोर
RCB Players Retention List: IPL 2025 पूर्वी RCB कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार? यादी आली समोर. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या नियमांनुसार प्रत्येक संघाला मेगा ऑक्शनपूर्वी त्यांचे 6 खेळाडू रिटेन करता येणार आहेत. यात 5 कॅप खेळाडू तर एका अनकॅप खेळाडूचा समावेश असेल.
Oct 18, 2024, 12:49 PM ISTमुंबई इंडियन्स हार्दिक सह 'या' 7 खेळाडूंना देणार नारळ?
आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझी मुंबई इंडियन्स कोणत्या 6 खेळाडूंना रिटेन करणार याविषयी चर्चा सुरु असतानाच कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार नाही याविषयी सुद्धा बरीच चर्चा आहे.
Oct 3, 2024, 06:21 PM ISTरोहितला संघात घेण्यात एकच अडचण ती म्हणजे...; अंबानी नाही तर 'या' टीमच्या Boss ची ऑफर
IPL Mega Auction 2025: इंडियन प्रिमिअर लिगच्या 2025 च्या पर्वाआधी मोठ्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार हे जवळपास निश्चित समजलं जात असताना त्याचं नेक्स्ट डेस्टीनेशन कोणंत यासंदर्भात सूचक संकेत मिळत आहेत.
Aug 27, 2024, 12:33 PM IST