ipl 2022

आम्ही असेच खेळतो... पहिल्या विजयनंतर Rohit Sharma असं का म्हणाला?

वाढदिवसाच्याच दिवशी विजयाचं गिफ्ट मिळाल्याने रोहित शर्माच्या चेहऱ्यावरही आनंद झळकत होता. 

May 1, 2022, 09:22 AM IST

IPL 2022, RR vs MI | सूर्यकुमार यादवची अर्धशतकी खेळी, मुंबईचा राजस्थानवर 5 विकेट्सने विजय

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्सवर (Rajsthan Royals) विजय मिळवला आहे.

Apr 30, 2022, 11:43 PM IST

IPL 2022, RR vs MI | जोस बटलरचा तडाखा, मुंबईला विजयासाठी 159 धावांचं आव्हान

 राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले आहे. 

Apr 30, 2022, 09:53 PM IST

IPL 2022 | गुजरातचा बंगळुरुवर 6 विकेट्सने शानदार विजय

गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (RCB) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.

Apr 30, 2022, 08:09 PM IST

IPL 2022 | आयपीएलदरम्यान रवींद्र जाडेजाने तडकाफडकी सोडली चेन्नईची कॅप्टन्सी

Ravindra Jadeja Step Down as Captaincy | क्रिकेट विश्वातून या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) चेन्नईचं (Chennai Super Kings) कर्णधारपद (Captaincy) सोडलं आहे. 

Apr 30, 2022, 07:40 PM IST

IPL 2022 | मुंबईने टॉस जिंकला, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 44 वा सामना राजस्थान (Rajsthan Royals) विरुद्ध मुंबई (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

Apr 30, 2022, 07:07 PM IST

पंजाबसोबत टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, 'या' फलंदाजांचा फ्लॉप शो सुरूच

सतत खराब फॉर्ममध्ये खेळणारा हा फलंदाज ठरतोय टीम इंडियासाठी डोकेदुखी

Apr 30, 2022, 05:08 PM IST

पंतच्या कुटुंबात नव्या व्यक्तीची एन्ट्री, गर्लफ्रेंड की होणारी पत्नी?

ऋषभ पंतच्या कुटुंबासोबत दिसली नवी व्यक्ती? गर्लफ्रेंड की होणारी पत्नी?

Apr 30, 2022, 04:10 PM IST

'नो बॉल'च्या वादावर दिल्लीचे कोच रिकी पाँटिंग यांनी सोडलं मौन

'जे घडलं ते चुकीचचं....' नो बॉलच्या वादावर रिकी पाँटिंग यांनी सोडलं मौन, म्हणाले....

Apr 30, 2022, 12:22 PM IST

ज्याची भीती तेच घडलं! दीपक हुड्डामुळे पुन्हा कृणाल पांड्याचं डोक 'फिरलं'

कृणाल पांड्याची सटकली! दीपक हुड्डामुळे पुन्हा संतापला पाहा व्हिडीओ 

Apr 30, 2022, 09:26 AM IST

HBD Rohit Sharma : गोलंदाज म्हणून सुरुवात करणारा रोहित आज जगातील सर्वोतम फलंदाजांपैकी एक

रोहितने त्याच्या करियरमध्ये अनेक संघर्षांचा सामना केला आहे.

Apr 30, 2022, 09:05 AM IST

लखनऊच्या विजयानंतरी के एल राहुल संतापला, टीमच्या खेळाडूंना सुनावलं

विजयाचा आनंद आणि समाधान नाहीच, के एल राहुलनं खेळाडूंवर काढला राग, पाहा नेमकं काय घडलं?

Apr 30, 2022, 09:00 AM IST

IPL 2022, PBKS vs LSG | पंजाबने टॉस जिंकला, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 45 वा सामना हा पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. 

Apr 29, 2022, 07:22 PM IST

IPL 2022 : मुंबईच्या पलटणमध्ये या स्टार बॉलरची एन्ट्री

आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आतापर्यंत फार वाईट राहिला आहे. 

Apr 29, 2022, 06:37 PM IST

सेहवागला खटकला ऋषभ पंत म्हणाला, 'धोनीकडून जरा शिक'

वीरेंद्र सेहवागला पंतची कोणती गोष्ट खटकली? 'तो' असं का म्हणाला जाणून घ्या? 

Apr 29, 2022, 03:39 PM IST