interesting facts

ओठांंबाबत '8' इंटरेस्टिंंग गोष्टी !

ओठं हे तुमचं सौंदर्य खुलवण्यसाठी फार महत्त्वाची भूमिका बजावते. ओठांच्या आरोग्याकडे आपण अनेकादा  फायसे लक्ष देत नाही. मात्र वाढत्या वयानुसार ओठांमध्येही बदल होतो. म्हणूनच ओठांबाबत या काही इंटरेस्टिंग गोष्टी नक्की जाणून घ्या. 

Jun 13, 2018, 02:32 PM IST

यंदा पावसाळ्यात असणार उधाण भरती

पंचांगातील नक्षत्र वाहनांवरून यावर्षी पाऊस वेळेवर व सरासरीएवढा समाधानकारक पडेल 

May 7, 2018, 06:14 PM IST

हास्याबद्दल या ५ आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

जगात इतकी माणसे आहेत पण प्रत्येकाचे हास्य वेगळे आहे. 

Mar 17, 2018, 01:58 PM IST

मोहम्मद शमीवर आरोप करणाऱ्या हसीन जहांच्या आयुष्यातील गुपितं

भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीच्या बायकोनं त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

Mar 12, 2018, 09:24 PM IST

दुबईचे आश्चर्यचकीत करणारे फॅक्ट्स, तुम्हाला माहित आहेत का दुबईच्या या गोष्टी ?

गेल्या काही दिवसांमध्ये पर्यटनासाठी दुबईमध्ये जाण्याचा लोकांचा कल वाढला आहे. याची काही खास कारणं

Nov 23, 2017, 09:13 PM IST

"तुम्हारी सुलू" बद्दल सांगतेय विद्या बालन

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन लवकर "तु्म्हारी सुलू" या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात विद्या बालनसोबत मानव कौल, नेहा धुपिया आणि आरजे मलिश्का देखील आपल्याला दिसणार आहे. या सिनेमात विद्या बालन एका गृहिणीची भूमिका साकारत आहे. त्याचसोबत ती या सिनेमात लेट नाईट आरजेची भूमिका देखील साकारत आहे. तर मानव कौल हा सिनेमात विद्या बालनची भूमिका साकारत आहे. 

Nov 13, 2017, 05:22 PM IST

Birthday Special : गुलजार यांच्या या १० गोष्टी तुम्हीला माहितीये ?

शब्दांचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचा आज वाढदिवस. लोकप्रिय गुलजार यांचं खरं नाव संपूर्ण सिंह कालरा असं आहे. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३४ मध्ये झेलम जिल्ह्यातील दीना गावात झाला होता.

Aug 18, 2017, 12:54 PM IST