interesting facts

Knowledge News: पक्षी झोपेत असताना झाडावरून खाली का पडत नाही? जाणून घ्या

पृथ्वीतलावर असलेल्या जवळपास प्रत्येक सजीव झोप घेतो. प्रत्येक प्राणी पक्ष्याची झोप घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे.

Sep 21, 2022, 06:27 PM IST

पृथ्वीवरील ऑक्सिजनबाबतच्या interesting facts

झाडं केवळ 25 ते 30 टक्के ऑक्सिजन देतात, मग पृथ्वीवरील 70 टक्के ऑक्सिजन येतो कुठून?

Sep 11, 2022, 07:52 PM IST

World’s Most Expensive Cheese: या जनावराच्या दुधापासून जगातील सर्वात महागडे बनवले जाते पनीर, किंमत ऐकून बसेल धक्का

 World’s Most Expensive Cheese: सुमारे 60 टक्के बाल्कन गाढवाचे दूध आणि 40 टक्के शेळीचे दूध चीज बनवण्यासाठी वापरले जाते आणि नंतर त्यावर प्रक्रिया करुन ते तयार केले जाते.

Sep 8, 2022, 03:59 PM IST

उंदरांना घरातून पळवण्याचं काम करते हे फळ, पाहा संशोधनात काय आलं पुढे

घरातून उंदीर पळवण्यासाठी हे फळ करेल मदत. पाहा संशोधनात काय आलं पुढे.

Sep 2, 2022, 05:56 PM IST

ट्रेनच्या शेवटच्या डब्ब्यावर 'X' असं चिन्ह का असतं? LV चा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

तुम्ही कधी ना कधी ट्रेनमधून प्रवास केला असेलच. तेव्हा ट्रेनच्या प्रत्येक डब्ब्यांचं निरीक्षण केलं असेलच. या डब्ब्यांवर अनेक चिन्ह लिहिलेली असतात.  या चिन्हांना विशेष अर्थ असतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? 

Aug 25, 2022, 01:23 PM IST

Emoji चा रंग पिवळा का असतो माहिती आहे? कोणत्या इमोजीला सर्वाधिक पसंती? जाणून घ्या

आनंद, दु:ख, उत्साह आणि राग व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर केला जातो. असं असलं तरी अनेकदा प्रश्न पडतो की हे इमोजी पिवळ्या रंगाचे का असतात?

Aug 25, 2022, 12:50 PM IST

शेम टू शेम; भारतातील 'या' गावात सर्वाधिक जुळी मुलं; शास्त्रज्ञही हैराण

या गावात येऊन तुम्हीही आधी कोणाला पाहिलं याच विचारात पडाल.

 

Jul 9, 2022, 11:03 AM IST

विमान उंचीवर पोहोचताच झोपतात पायलट, जाणून घ्या विमानाशी संबंधित अनोखे फॅक्ट्स

जाणून घ्या, हवाई प्रवास आणि विमान कंपनीशी संबंधित काही रोमांचक तथ्ये...

May 19, 2022, 08:00 PM IST

खरंच अक्कल दाढ आल्याने व्यक्तीला अक्कल येते? काय आहे यामागील सायन्स?

असे का होते आणि ही कल्पना कशी निर्माण झाली? याचे कारण जाणून घ्या कारण.

Feb 8, 2022, 05:05 PM IST

तुमच्याही नखांवर आहेत हे पांढरे डाग? यामागचे नेमकं कारण जाणून घ्या

तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, असं का होतं? हे चिन्ह का दिसतात?

Jan 25, 2022, 02:40 PM IST

कोणती फळे एकत्र ठेवावीत आणि कोणती नाही? फळांच्या बाबतीत तुम्हाला ही माहिती आहे का?

या वायूचा आणि केळीचा इतर फळांवर काय परिणाम होतो?

Jan 2, 2022, 05:20 PM IST

जे डास डोक्यावर फिरतात तेच डास माणसांना चावतात का? तुम्हाला काय वाटतं?

डोक्यावर फिरणारे सर्व डास माणसांना चावत नाहीत. मग आपल्याला नक्की कोणते डास चावतात? 

Dec 28, 2021, 02:38 PM IST

'बाहुबली'मधील महाराणी शिवगामी आणि नाना पाटेकरांचा तो किसिंग सीन व्हायरल

दाक्षिणात्य सिनेमा ते हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्री रम्या कृष्णनचा जन्म 15 सप्टेंबर 1970 साली झाला. 

Sep 15, 2021, 07:23 PM IST

जेव्हा 'अंग्रेजों के जमाने का जेलर' पळून मुंबईत आला, आणि असं नशीब खुललं

असरानी सिनेसृष्टीत जाण्यासाठी बर्‍याचदा शाळेतून पळून जायचे.

May 13, 2021, 10:01 PM IST