interesting facts

'या' देशांमध्ये पेट्रोल पाण्यापेक्षा स्वस्त

भारतात पाणी सर्वत्र खूप सहज उपलब्ध अस्तं, पण तुम्हाला माहित आहे का की असे काही देश आहेत जिथे लोकांना पाण्यासाठी पेट्रोल  इतके पैसे मोजावे लागतात . 

Feb 29, 2024, 01:08 PM IST

PHOTO : 99.9% लोकांना माहित नाही व्हिस्कीमध्ये किती पाणी मिसळावं; चव वाढविण्यासाठी योग्य प्रमाण काय?

देशात काय जगभरात मोठ्या प्रमाणात व्हिस्की लव्हर आहेत. पण अल्कोहलचं सेवन करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी सवय आहे. त्याशिवाय प्रत्येक अल्कोहल हे सेवन करण्याचा एक पद्धत असते. व्हिस्की कोणी ऑन द रॉक्स तर कोणी पाणी किंवा सोड्या सोबत घेतात. पण 99.90 टक्के लोकांना व्हिस्कीमध्ये किती पाणी मिक्स केल्यास खास चव मिळते हे माहिती नाही. 

Feb 25, 2024, 02:54 PM IST

जिथे सागरा ज्वालामुखी मिळतो! समुद्राच्या खवळच्या पाण्यात पडतोय धगधगता लाव्हा, पाहा Video

World News : जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत जी आपल्याला भारावून सोडतात. असंच एक ठिकाण भल्याभल्यांचं कुतूहल ताणून धरतं. कुठंय हे ठिकाण माहितीये? 

 

Feb 9, 2024, 01:35 PM IST

देशाची राष्ट्रीय भाजी कोणती? फक्त 10% लोकांनाच माहितेय बरोबर उत्तर

National vegetable of India: भाज्या या आपल्या नेहमीच्य ताटातील अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे त्या कितीही महागल्या तरी भाज्या विकत घेणं आपण सोडत नाही. कोणाला पालक, मुळा, मेथी तर कोणाला वांगी, फ्लॉवरची भाजी आवडते. पण आपल्या देशाची म्हणजेच भारताची राष्ट्रीय भाजी कोणती? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आपण राष्ट्रीय प्राणी, पक्षी, फळ, फुलाबद्दल ऐकलं असेल. पण राष्ट्रीय भाजी कोणती असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

Jan 10, 2024, 03:53 PM IST

'या' गावातील प्रत्येक महिला 'मल्लिका-ए-हुस्न'; 90 व्या वर्षीही पंचविशीतलं सौंदर्य

Interesting Travel Facts : असंच एक रहस्यमयी ठिकाण या पृथ्वीवर असून, तुमच्यापासून हे ठिकाण फार दूर नाही. महिलांच्या चिरतरुण सौंदर्यासाठी हे ठिकाण जगाच्या नकाशावर ओळखलं जातं. 

 

Jan 10, 2024, 02:01 PM IST

थंडी वाजल्यावर दात का वाजतात? 'हे' आहे खरे कारण

भारतात पुढचे काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट होते आणि यामुळे थंडीत अनेक लोकांचे दात वाजतात. पण हे दात कुडकुडणे किंवा वाजणे म्हणजे नेमकं असतं तरी काय? 

Jan 5, 2024, 05:21 PM IST

द्रौपदीला 5 पांडवांकडून किती मुले होती? कशी झाली त्यांची हत्या?

Draupadi Childrens Name:द्रोपदीचा भीमाशी विवाह झाला. जो जगातील सर्वश्रेष्ठ गदाधारी होता. त्यांच्या मुलाचे नाव सुतसोम असे होते. अर्जुन हा जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होता. त्यांच्या मुलाचे नाव श्रुतकर्मा असे होते. नकुला हा विश्वातील सर्वात सुंदर तरुण होता. त्यांच्या मुलाचे नाव शतानीक असे होते. सहदेव हा सहनशील होता. श्रुतसेन असे दोघांच्या मुलाचे नाव होते. अश्वत्थमाने पांडवांच्या शिबिरात आग लावली. ज्यामध्ये द्रोपदीच्या 5 मुलांचा झोपेतच मृत्यू झाला. 

Jan 1, 2024, 06:46 PM IST

डोळे उघडे ठेवून झोपणारा प्राणी कोणता ?

अनेक असे प्राणी आहेत जे विचित्र दिसण्यावरुन ओळखले जातात. असाच एक प्राणी आहे. ज्याचं  नाव मगर आहे. मगर ही डोळे उघडे ठेवून झोपते. 

Dec 22, 2023, 03:45 PM IST

'संघर्षाच्या काळात आपण सर्व अडचणींवर...'; 'तो' स्क्रीनशॉट शेअर करत सुप्रिया सुळेंच्या वडिलांना शुभेच्छा

Supriya Sule Special Birthday Wishes: आपल्या 56 वर्षांच्या करकिर्दीमध्ये शरद पवारांनी 4 वेळा राज्याच्या मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. आज 84 वा वाढदिवस साजरा करणारे शरद पवार हे देशातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. 

Dec 12, 2023, 11:34 AM IST

राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्त्व शरद पवार यांचे विचार

Sharad Pawar Birthday : राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्त्व शरद पवार यांचे विचार 

Dec 12, 2023, 11:12 AM IST

घर, गाड्या, सोनं-चांदी, शेअर्समध्येही गुंतवणूक... शरद पवारांची एकूण संपत्ती इतकीच?

Birthday Special Sharad Pawar Net Worth: आपल्या 56 वर्षांच्या करकिर्दीमुळे महाराष्ट्रातील राजकारणातील एक प्रमुख नाव म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं. आज 84 वा वाढदिवस साजरा करणारे शरद पवार हे देशातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. शरद पवारांची एकूण संपत्ती किती आहे पाहूयात..

Dec 12, 2023, 10:59 AM IST

Birthday Special: 12/12 ला बारामतीत जन्मलेल्या पवारांबद्दलच्या 12 खास गोष्टी; त्यांच्या शिक्षणापासून ते...

Sharad Pawar Birthday: शरद पवार यांनी 4 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं आहे.

Dec 12, 2023, 10:11 AM IST

तब्बल 7,561.27 किमी इतका प्रवास करत प्रत्येक हिवाळ्यात भारतात येतात 'हे' परदेशी पक्षी

Migrated Birds : पक्षी प्रवास करून दुसऱ्या प्रदेशांमध्ये पोहोचतात आणि तिथंच कैक दिवस स्थिरावतात. पाहा या पक्ष्यांची नावं... 

Dec 5, 2023, 02:24 PM IST

ऑक्टोबर नव्हे, आधी डिसेंबर होता 10 वा महिना; मग तो 12 व्या स्थानी कसा गेला?

December Interesting Facts : वर्षातील सर्वात अखेरचा म्हणजेच 12 वा महिना म्हणूनही डिसेंबर महिन्याचा उल्लेख होको. पण, तुम्हाला माहितीये हा महिना आधीपासून 12 व्या स्थानी नव्हता. 

 

Dec 4, 2023, 11:43 AM IST

नवरदेव फक्त घोडीवरच का बसतो? अन् तेही पांढरीच घोडी का?

Wedding Rituals : हिंदू धर्मात लग्नात नवरदेव घोडीवर बसतो आणि आपल्या नवरीला घेऊन जाण्यासाठी येतो. तेही शुभ्र पांढऱ्या घोडीवर...पण तुम्ही कधी विचार केला का? नवरदेव मग तो घोड्यावर का येत नाही? 99 टक्के यांचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल. 

Dec 2, 2023, 10:42 AM IST