येथे दुधाच्या एका बाटलीची किंमत ८४ हजार रुपये, महागाईने मोडलेय कंबरडे
भारतात महागाईवरुन नेहमीच हल्लाबोल सुरु असतो मात्र वेनेझुएलामध्ये एक बाटली दुधासाठी लोकांना तब्बल ८४ हजार रुपये मोजावे लागत आहेत.
Nov 23, 2017, 06:13 PM ISTकांदा ६० रूपये किलो; व्यापाऱ्यांना अच्छे दिन, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी
पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले असतानाच कांदा हा बाजारपेठेतला अत्यंत दुर्मीळ पदार्थ ठरला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अच्छे दिन तर, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी अशी स्थिती बाजारात निर्माण झाली आहे. कांद्याच्या दराने सध्या पन्नाशी पार केली आहे.
Oct 24, 2017, 08:58 AM ISTदिवाळीच्या तोंडावर बाजारपेठा फुलल्या, महागाईने जनता त्रस्त
दिवाळीच्या सणाला काही तासच बाकी असल्यामुळे शहरांसह राज्यातील विविध बाजारपेठा फुलल्या आहेत. नागरिकांनीही खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. मात्र, वाढत्या महागायीचा खिशावर पडणारा बोजा विचारात घेऊन ग्राहक हात आकडता घेत असल्याचे चित्र आहे.
Oct 15, 2017, 11:08 AM ISTजालन्यात वाढत्या महागाईविरोधात धडक मोर्चा
गेल्या तीन वर्षात पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले भाव, सतत वाढणारी महागाई आणि कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडण्यास होणारा उशीर याविरोधात आज जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.
Sep 28, 2017, 07:09 PM ISTपुणे | पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भाजप सरकारविरोधात जन आक्रोश आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 09:34 PM ISTमहागाईविरोधात आता मनसेही मैदानात उतरणार
वाढत्या महागाईविरोधात आता मनसेही रस्त्यावर उतरणार आहे.
Sep 27, 2017, 03:26 PM ISTमुंबई । महागाई विरोधात आता मनसे आक्रमक होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 12:19 PM ISTसरकारी खुर्च्यांची ‘दोन फुल्यां’ची मस्ती कोणी शिवसेनेस दाखवू नये: उद्धव ठाकरे
सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपचे ताणलेले संबंध प्रचंड टोकाला गेले आहेत. हे टोक किती तीव्र झाले आहे याचे प्रत्यंतर शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजच्या (२५ सप्टेंबर) 'सामना'मध्ये प्रकट झाले आहे.
Sep 25, 2017, 10:45 AM ISTवाढत्या महागाईविरोधात शिवसेनेचा एल्गार
शिवसेना कुठल्या जनता पक्षाला बांधिल नसून जनतेला बांधिल आहे असं सांगत अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरणारच असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
Sep 23, 2017, 02:25 PM ISTवांद्रे| शिवसेनेचे महागाईविरोधात आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2017, 01:22 PM ISTवाढत्या महागाईविरोधात शिवसेनेचा एल्गार
Sep 23, 2017, 01:22 PM ISTमहागाईविरोधात सेना आज रस्त्यावर उतरणार
शिवसेनाही या मुद्द्याला घेऊन आक्रमक झाली आहे.
Sep 23, 2017, 08:42 AM ISTअर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा: देशातील घाऊक महागाईत दुपटीने वाढली
सत्तेवर आल्यावर घेतलेल्या आर्थिक निर्णयांबाबत केंद्र सरकार मोठमोठे दावे करत आहे. परंतु, वास्तवातील चित्र मात्र काहीसे वेगळेच आहे. देशातील घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) अधारीत महागाई दर ऑगस्ट महिन्यात दुपटीने वाढला असून, तो ३.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी हा धोक्याचा इशारा समजला जात आहे.
Sep 14, 2017, 04:14 PM ISTशेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शहरांनाही फटका
शेतकरी संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. राज्यभरातून या संपाला उस्त्फूर्त प्रतिसाद मिळतोय. या संपाच्या पहिल्या दिवशी शहरांना फारशी झळ बसली नव्हती मात्र आता खऱ्या अर्थानं शहरांवर हा परिणाम दिसण्याची शक्यता आहे.
Jun 2, 2017, 08:44 AM ISTदक्षिण मुंबईतील पार्किंगचे भाव चौपट वाढले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews