भाज्यांचे दर कडाडले, सर्वसामान्यांच्या बजेटला कात्री
Vegetables Price : महागाईत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलनंतर गॅस दरवाढ झाली. आता भाज्यांचे दर कडाडले आहेत.
Sep 22, 2021, 08:54 AM ISTमहागाईचा झटका! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ, व्यावसायिक सिलिंडर 75 रुपयांनी महागला
LPG Price Hike : 1 सप्टेंबरची सुरुवात महागाईच्या झटक्याने सुरुवात झाली आहे.
Sep 1, 2021, 08:59 AM ISTऑगस्टच्या पहिल्याच दिवशी महागाईचा आणखी एक झटका; गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी लोकांना महागाईचा झटका बसला आहे.
Aug 1, 2021, 02:34 PM ISTगृहिणींसाठी घरबसल्या पैसे कमावण्याच्या जबरजस्त संधी; महागाई आणि बेरोजगारीवर सुपरहीट पर्याय
घरच्या कामातून सवड काढून घरीच काहीतरी काम मिळावे अशी अनेक गृहिणींची भावना असते. अशा कामाच्या शोधात त्या असतात. त्यामुळे महिलांना घरची कामं सांभाळून करता येण्यासारखी कामं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही घरबसल्या पैसे कमाऊ शकता.
Jun 30, 2021, 11:17 AM ISTइंधन दरवाढीसह डाळ भाज्यांच्या दरातही दुप्पट वाढ, गृहणींचं बजेट कोलमडलं
वाढलेल्या महागाईमुळे जगायचं कसं, असा प्रश्न सर्वसामांन्यांना भेडसावत आहे.
Jun 16, 2021, 08:57 PM ISTGold Price Today | सोन्याची चाल महागाईकडे! जाणून घ्या एका आठवड्यातील वाढ
सोने चांदीच्या दरात तेजी वाढायला लागली आहे. MCXवर सोन्याचा भाव 47 हजाराच्या पार गेला आहे. सराफा बाजार देखील दिवसेंदिवस महाग होताना दिसत आहे.
Apr 16, 2021, 12:22 PM IST1000 रुपये द्या अन् आलं घ्या, वाढत्या महागाईमुळे उपासमारीची वेळ
स्वयंपाक घरात लागणाऱ्या अगदी छोट्य़ा गोष्टींपासून ते नॉनव्हेजपर्यंत सर्व गोष्टींचे दर अगदी गगनाला भिडले आहेत.
Mar 10, 2021, 01:16 PM ISTनव्या वर्षात बसणार महागाईचा झटका, या वस्तूंच्या किमतीत १० टक्के वाढ
नव्या वर्षाच्या स्वागत करताना तुम्हाला महागाईला ( Inflation) सामोरं जावे लागणार आहे. जानेवारीपासूनच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या (Electronic Goods) किमतीत १० टक्क्यांनी वाढ होणार आहे.
Dec 30, 2020, 07:22 AM ISTमहागाईने पाकिस्तानचं कंबर मोडलं, एक अंडं ३० रुपयाला
Pakistan Breaking All Records Of Inflation
Dec 28, 2020, 10:20 PM ISTइंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
दिवसागणित इंधन दरवाढ होत आहे. महागाईत वाढ होत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात लालबागमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला.
Dec 10, 2020, 12:58 PM ISTBudget 2020 : २.५ ते ५ लाखांपर्यत उत्पन्न, ५ टक्के कर द्यावा लागणार
२.५ ते ५ लाख रुपयांच्या उत्पन्नावर तुम्हाला ५ टक्के कर भरावा लागणार आहे.
Feb 1, 2020, 04:39 PM ISTBudget 2020 : सबका विकास करताना अर्थसंकल्पात गरिबांसाठी विविध योजना - अर्थमंत्री
सर्वसामान्यांना जे जे हवे आहे, ते या बजेटमध्ये मिळणार आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केले.
Feb 1, 2020, 12:00 PM ISTBudget 2020 : महागाईवर नियंत्रण ठेवण्यात यश - निर्मला सीतारामण
'अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम केले आहे.'
Feb 1, 2020, 11:32 AM ISTरोखठोक । आर्थिक प्रश्नांवर बोलू काही... मंदी, महागाई, बेरोजगारीचा फेरा
रोखठोक । आर्थिक प्रश्नांवर बोलू काही... मंदी, महागाई, बेरोजगारीचा फेरा
Jan 7, 2020, 07:45 PM ISTकृषि क्षेत्रात पाकिस्तानची वाट?, महागाईचा आगडोंब उसळला
पाकिस्तानला कृषि उत्पन्न कमी झाल्याचा मोठा फटका बसल्याचा अंदाज आहे. हा फटका कृषि क्षेत्रामुळेच बसला आहे किंवा यामागे चुकीच्या आर्थिक धोरणाचा हा फटका आहे.
Dec 31, 2019, 02:41 PM IST