infectious

Nipah Virus महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? कर्नाटकने जारी केला अलर्ट; केरळमधील रुग्णसंख्येनं वाढलं टेन्शन

Nipah Virus Updates: केरळमध्ये निपाहच्या संसर्गाचं प्रमाण वाढल्याने चिंतेचं वातावरण असून केंद्र सरकारने पाठवलेली विशेष टीमही केरळमध्ये दाखल झालेली असतानाच इतर राज्यांमध्ये संसर्ग होण्याचा धोकाही वाढला आहे.

Sep 15, 2023, 10:05 AM IST

Kerala Nipah Update: केरळ लॉकडाऊनच्या दिशेने? निपाह रुग्णांची संख्या वाढली; बाधितांबैकी 70 टक्के रुग्णांचा होतो मृत्यू

Kerala Nipah Update: निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या केरळामध्ये सध्या एक अत्यंत भीतीदायक चित्र पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे निपाह विषाणूचा संसर्ग. 

 

Sep 14, 2023, 09:31 AM IST

First Chikungunya Vaccine : मोठा दिलासा! चिकनगुनियावरील लस इतर संसर्गजन्य आजारांवरही प्रभावी

First Chikungunya Vaccine : राष्ट्रीय कीटक नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू आणि चिकुनगुनिया या साथीच्या आजारांवर दोन वर्षांत नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश आले आहे. डेंग्यू आणि चिकनगुनिया या दोन्ही आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रमाणे मृत्यूही कमी झाल्याचे दिसून आले आहे

Jun 14, 2023, 03:41 PM IST

सावधान... मुंबईत डेंग्यूचा ‘ताप’ वाढला, रुग्णसंख्येत चौपटीहून अधिक वाढ

मुंबईत डेंग्यूचा ‘ताप’ वाढला... डोंगरी, परळ, वांद्रे भागात सर्वाधिक रुग्ण....

Sep 2, 2021, 08:44 AM IST

कोरोना व्हेरिएंटचा पहिला फोटो आला समोर, भारतातील दुसर्‍या लाटेला जबाबदार

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतासह जगातील अनेक देशांमध्ये हाहाकार उडला आहे आणि दररोज कोट्यवधी लोक त्याच्या विळख्यात सापडले आहेत.

May 5, 2021, 12:17 PM IST

पावसाळ्यात पाण्याचे संसर्गजन्य आजार वाढतायत, अशी घ्या काळजी

डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो आणि लेप्टो यांसारख्या आजारांच्या रूग्णसंख्येतही वाढ

Aug 5, 2020, 07:45 AM IST

साथीचे आजाराने घाबरुन जाऊ नका, हा करा घरगुती सोपा उपाय

आता पावसाळा सुरु झालाय. साथीच्या आजारात वाढ होते. साथीचे आजार पसरायला लागले की काळजी वाटते. घरातली लहान मुले आणि वडीलधारी माणसे, त्यांच्या तब्येतीची कुरकूर सुरु होते. मात्र, तुम्ही घाबरु नका यावर घरगुती उपाय एकदम बेस्ट.

Jul 2, 2016, 02:08 PM IST