indian railway

रेल्वे ट्रॅकच्या बाजूला अॅल्युमिनियमचे बॉक्स का ठेवलेले असतात?

तुम्ही देखील अनेक वेळा रेल्वे ट्रॅकच्या बाजूला अॅल्युमिनियमचे बॉक्स बसवलेले पाहिले असतील. 

Sep 4, 2024, 07:01 PM IST

हे खरंय! कधी पाहिलीयेत का भारतातील अशी रेल्वे स्थानकं ज्यांना नावच नाही?

Indian Railway Unique Railway Stations: जगातील चौख्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांचं रेल्वेचं जाळं अशी भारतीय रेल्वेची ओळख आहे. 

Aug 28, 2024, 11:24 AM IST

CSMTवरुन लवकरच 24 डब्यांची रेल्वेगाडी धावणार, प्रवाशांना काय फायदा होणार?

Mumbai Central Railway Latest News: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या लवकरच धावणार आहेत. यासाठी  फलाट विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. 

Aug 28, 2024, 10:53 AM IST

भारतातील 'या' रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी लागतो व्हिसा

व्हिसा... तोसुद्धा रेल्वे प्रवासासाठी? विश्वास बसत नाहीये? ही माहिती पाहाच 

Aug 27, 2024, 02:13 PM IST

PHOTO: भारतातील एकमेव व्यक्ती ज्याच्याकडे आहे स्वतःची ट्रेन,रेल्वेच्या एका चुकीमुळं बनला एका ट्रेनचा मालक

 एकमेव भारतीय ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीची ट्रेन आहे. हा व्यक्ती कोणी उद्योगपती किंवा व्यापारी नाहीये तर एक सामान्य शेतकरी आहे. तो संपूर्ण ट्रेनचा मालक आहे. कोण आहे हा व्यक्ती जाणून घेऊया. रेल्वे तुमची संपत्ती आहे.

Aug 27, 2024, 01:59 PM IST

काही ट्रेन लाल आणि काही निळ्या का असतात? यात फरक काय?

भारतात रेल्वे वाहतुकीचं जाळ खूप मोठं आहे. प्रवास करताना आपल्याला लाल आणि निळ्या रंगाच्या पॅसेंजर ट्रेन पाहायला मिळतात. मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की या दोघांमध्ये नेमका फरक काय असतो? 

Aug 23, 2024, 06:35 PM IST

'शिर्डी-मुंबई वंदे भारत' एक्स्प्रेसमधील जेवणात प्रवाशाला सापडलं झुरळ, तक्रार केल्यावर IRCTC म्हणतंय 'तुम्हाला...'

शिर्डीला (Shirdi) निघालेल्या मुंबईकर प्रवाशाला वंदे भारत (Vande Bharat) ट्रेनमध्ये देण्यात आलेल्या जेवणात चक्क झुरळ (cockroach) आढळलं. डाळीत झुरळ आढळल्यानंतर प्रवाशाने रेल्वेकडे यासंबंधी तक्रार केली. 

 

Aug 21, 2024, 12:08 PM IST

महाराष्ट्रातील असा रेल्वे मार्ग जो अजूनही ब्रिटिशांच्या ताब्यात!

महाराष्ट्रातील असा रेल्वे मार्ग जो अजूनही ब्रिटिशांच्या ताब्यात!

Aug 17, 2024, 03:12 PM IST

भारतातील सर्वात वेगवान ट्रेन कोणती? 99 टक्के उत्तरं चुकली

Indian Railway : तुम्हीही भारतीय रेल्वेनंच कायम प्रवास करता? देशातील सर्वात वेगवान ट्रेनचं नाव माहितीये? 

 

Aug 17, 2024, 10:44 AM IST

मजाच मजा! 15 ऑगस्टपासून रक्षाबंधनपर्यंत; लॉंग विकेंडला फिरणाऱ्यांसाठी रेल्वेकडून 18 स्पेशल ट्रेन!

मध्य रेल्वेने 18 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.एलटीटी मुंबई ते नागपूर,एलटीटी, मुंबई ते मडगाव,सीएसएमटी, मुंबई ते कोल्हापूर,पुणे ते नागपूर आणि कलबुर्गी ते बेंगळुरू या मार्गावर स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत.

Aug 14, 2024, 11:51 AM IST

Goa Trains : चिंताच मिटली; वीकेंडला सहज गोवा गाठता येणार, कोणत्या ट्रेन तुमच्यासाठी फायदेशीर?

Konkan Railway : मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत गोव्याला जायचा प्लॅन बनतोय? तिकीटाची चिंता आता करूच नका. तुमच्या सेवेत येतेय वीकेंड स्पेशल ट्रेन 

 

Aug 14, 2024, 09:41 AM IST

स्वतंत्र भारतातील हा रेल्वेमार्ग आजही ब्रिटीशांचा 'गुलाम'? भरावा लागत होता कोट्यवधींचा लगान

भारतीय रेल्वेतील 'हा' मार्ग आजही ब्रिटीशांचा गुलाम? काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या... 

Aug 13, 2024, 02:31 PM IST

77 वर्षांपुर्वी भारतीय रेल्वने पाकिस्तानात जायला किती लागायचं भाडं? तुम्ही म्हणाल, 'ही तर वडा पावपेक्षाही अर्धी किंमत!'

Indian Railway Ticket Price: एक जुनं तिकिट सोशल मीडियात व्हायरल होतंय. ज्यामध्ये भारत-पाकिस्तान रेल्वे भाडं किती होतं याची माहिती मिळते. हे भाडं ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. 

Aug 12, 2024, 10:34 AM IST