सुट्टीच्या दिवसात सहज मिळेल Confirm रेल्वे तिकीट; काय आहेत ट्रीक्स?
Indian Railway : भारतीय रेल्वेनं आजवर देशभरातील प्रवाशांसाठी एकाहून एक कमाल सुविधा दिल्या आहेत.
Oct 1, 2024, 01:59 PM ISTआता Confirm तिकीट मिळणारच; दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत Indian Railway ची प्रवाशांसाठी खास सोय!
Indian Railway : आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता भारतीय रेल्वेच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेत प्रवाशांच्या अनुषंगानं खास सोय करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
Sep 30, 2024, 03:07 PM IST
भारतातील एकमेव ट्रेन, ज्यात खाणं-पिणं मिळत फ्री! 29 वर्षांपासून सुरु आहे परंपरा
आज आम्ही तुम्हाला ज्या ट्रेनबद्दल सांगणार आहोत, त्या ट्रेनमध्ये जेवण अगदी मोफत दिले जाते.
Sep 29, 2024, 04:02 PM ISTजगातील सर्वात संथ गतीची ट्रेन, नावाला एक्सप्रेस पण चालते रिक्षाहून स्लो, तरीही का असते गर्दी?
काही गाड्या वाऱ्याच्या वेगाने धावतात तर काही इतक्या संथ गतीच्या असतात की त्यांना कमी किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी कित्येक तास लागतात.
Sep 24, 2024, 06:27 PM ISTमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी भारतात येणार? समोर आली महत्त्वाची माहिती
India's First Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी भारतात येणार? याबाबत काही चर्चा समोर आल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन धावणार आहे.
Sep 22, 2024, 03:12 PM IST
Railway Recruitment 2024 : ही संधी सोडू नका, रेल्वेमध्ये बंपर भरती, लगेच अर्ज करा
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Sep 21, 2024, 05:14 PM ISTरेल्वेनं प्रवास करतेवेळी 'या' सुविधांसाठी नाही मोजावा लागत एकही रुपया
प्रत्यक्षात रेल्वे विभाग प्रवाशांवर सुविधांची बरसात करत असतो.
Sep 20, 2024, 12:57 PM ISTभारतातील सर्वात लांब नावाची रेल्वे स्थानकं, नाव व्यवस्थित उच्चारेपर्यंत...
भारतात अशी अनेक रेल्वे स्टेशन आहेत, ज्यांची नावे खूप विचित्र आहेत. त्यांचा उच्चार करणंही खूप कठीण आहे. भारतातील अशा काही रेल्वे स्थानकांची नावे जाणून घेऊया, ज्यांचा उच्चार करणं जड जातं. आंध्र प्रदेशमध्ये 'वेंकटनिरसिम्हाराजुवारिपेटा' या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर आहे.हे 28 अक्षरी नाव असून भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे स्थानकांच्या नाव म्हणून ओळखले जाते. तामिळनाडू येथे पुरातची थलाईवर डॉक्टर एमजी रामचंद्रन सेंट्रल स्टेशन आहे. जे चेन्नई सेंट्रल नावानेही ओळखले जाते. कर्नाटकमध्ये श्री सिद्धारुढा स्वामी जी रेल्वे स्टेशनचे नाव सर्वात मोठे आहे. श्री सिद्धारुढा स्वामी जी रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म दीड किलोमीटर इतका मोठा आहे.
Sep 18, 2024, 04:00 PM ISTभारतीय रेल्वेने पहिल्या 'वंदे मेट्रो'चं नाव बदललं, आता पंतप्रधानांच्या नावाने धावणार
Vande Bharat Metro: देशाला आज पहिली वंदे मेट्रो मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. पण उद्घाटना आधीच भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. पहिल्या वंदे मेट्रोचं नाव बदण्यात आलं आहे.
Sep 16, 2024, 03:01 PM ISTजनरल डबा कायम ट्रेनच्या सुरुवातीला आणि शेवटीच का असतो?
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करताना कधी तुम्हालाही हा प्रश्न पडला आहे का?
Sep 14, 2024, 01:14 PM IST
सुवर्णसंधी! तब्बल 5 वर्षांनंतर Indian Railway मध्ये मेगाभरती; स्पर्धा पूर्वीपेक्षाही अधिक आव्हानात्मक
Indian Railway : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी हवीये? संधी चालून आली आहे. कसा भराल अर्ज, किती असेल पगार? पाहा सविस्तर माहिती एका क्लिकवर
Sep 13, 2024, 10:44 AM IST
मालगाडीच्या इंजिनानं खेचली वंदे भारत; Video व्हायरल होताच Indian Railway ची सारवासारव, म्हणे...
Vande Bharat Train : वंदे भारतला मालगाडीनं का खेचावं लागलं? नेमकं झालं तरी काय? व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळं सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Sep 10, 2024, 10:37 AM IST
ट्रेनच्या मध्यभागीच का असतो AC कोच? 'जनरल'च्या प्रवाशांना कोणी सांगणार नाही हे सिक्रेट!
देशातील साधारण 80 टक्के जनता ट्रेनच्या प्रवासाला पसंती देते. ट्रेन प्रवासात तुम्हाला जनरल, स्लीपर आणि एसी कोच असतात. एसी कोच नेहमी ट्रेनच्या मध्यभागी असतात, हे तुम्ही पाहिलं असेल. सुरुवातीला एसी कोच हे इंजिननंतर लावण्यात आले होते.पण इंजिनजवळ असल्याने कोचमध्ये खूप आवाज यायचा. यामुळे एसी कोचने प्रवास करणाऱ्यांना त्रास होऊ लागला.एसी कोच मध्यभागी असल्याने प्रवासी प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी उतरतात. यामुळे सुरुवातीच्या आणि शेवटच्या जनरल डब्यातील गर्दी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.यामुळे एसी कोचने प्रवास करणारे प्रवासी कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास करतात.
Sep 9, 2024, 09:28 AM ISTवंदे भारत चालवण्यासाठी चक्क लोको पायलट भिडले, रेल्वे स्थानकावरच एकमेकांचे कपडे फाडले... Video व्हायरल
राजकारणासाठी विनेश फोगाटने सोडली रेल्वेची नोकरी, कोणत्या पदावर, किती होता पगार?
Vinesh Phogat : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हरियाणा विधानसभेसाठी विनेश फोगाट आणि कु्स्तीपटू बजरंग पुनिया निवडणूक लढवू शकतात. पण त्याआधी विनेश आणि बजरंगने रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.
Sep 6, 2024, 03:17 PM IST