indian railway rules in marathi

Railway Rules: रेल्वे प्रवासादरम्यान सामान हरवल्यास पुढं काय? पाहा नियम काय सांगतो

Railway Rules: भारतीय रेल्वे फक्त प्रवाशांचीच काळजी घेत नाही, तर त्यांच्या सामानाचीही काळजी घेते. कशी? पाहा तुमच्या सामानाशी संबधित रेल्वेचा नियम.... 

 

Oct 26, 2023, 10:33 AM IST

ऑनलाइन तिकिट बुक करताना नावात गडबड झाली; टेन्शन सोडा अशी करा चूक दुरुस्त

Indian Railway Rules In Marathi: भारतील रेल्वेने प्रवाशांच्या सेवेसाठी ऑनलाइन तिकिट बुकिंग सेवा आणली आहे. त्याद्वारे तुम्ही अगदी घरबसल्या तिकिट बुकिंग करु शकता. 

Aug 11, 2023, 01:56 PM IST

आयत्या वेळी Reserved तिकीटावरील नाव बदलणं सहज शक्य, रेल्वेचा नवा नियम पाहिला?

Indian Railway : भारतीय रेल्वे प्रवाशांच्या गरजा आणि त्यांच्या सोयीसाठी सातत्यानं धोरणांमध्ये बदल करत असते. प्रवासासाठीचे नियमही सातत्यानं बदलत असते. अशाच एका बदलाला रेल्वे विभागानं आणखी सोईस्कर केलं आहे... 

 

May 18, 2023, 11:18 AM IST

Indian Railway New Rules : रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेची नवी नियमावली

Indian Railway New Rules : तुम्हीही रेल्वेनं रात्रीच्या वेळी प्रवास करत असाल किंवा प्रवास करण्याचा बेत आखत असाल, तर हे नियम लक्षात ठेवा. कारण एकही चूक महागात पडू शकते. 

 

Mar 9, 2023, 11:14 AM IST