indian army recruitment 2024

Join Indian Army: 12 वी उत्तीर्ण तरुणांना सुवर्णसंधी, परीक्षा न देता लष्करात भरती व्हा; इतका असेल पगार, जाणून घ्या A टू Z माहिती

Join Indian Army: जर तुम्हाला 12वीमध्ये पीसीएमसह 60 टक्के गुण मिळाले असतील आणि जेईई मेन परीक्षाही दिली असेल तर तर तुमच्यासाठी भारतीय सैन्यात सामील होण्याची उत्तम संधी आहे. 53 व्या तांत्रिक प्रवेश योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवार 5 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

 

Oct 11, 2024, 01:06 PM IST